• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Saturday, October 10, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

उमरगा तालुक्यात अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची कारवाई; १ कोटी ७२ लाखांचा गांजा जप्त

Aarambha Marathi by Aarambha Marathi
October 10, 2026
in क्राईम
0
उमरगा तालुक्यात अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची कारवाई; १ कोटी ७२ लाखांचा गांजा जप्त
0
SHARES
0
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

उमरगा तालुक्यातील हिप्परगाववाडी येथे शेतजमिनीत आणि घरालगतच्या मोकळ्या जागेत अवैधरीत्या गांजाची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या छत्रपती संभाजीनगर कृती विभागाने ९ ऑक्टोबर रोजी केलेल्या कारवाईत ३४४.६५ किलो वजनाची गांजाची झाडे जप्त केली. या मुद्देमालाची एकूण किंमत १ कोटी ७२ लाख ३२ हजार ५०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी दोघांविरुद्ध उमरगा पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यात अंमली पदार्थांची अवैध विक्री, वितरण, वाहतूक आणि तस्करी रोखण्यासाठी अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक ज्योतीप्रिया सिंग यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सात कृती विभाग कार्यरत आहेत.

त्यापैकी छत्रपती संभाजीनगर कृती विभागाच्या कार्यक्षेत्रात छत्रपती संभाजीनगर शहर व ग्रामीण भागासह बीड, जालना आणि धाराशिव जिल्ह्यांचा समावेश आहे. ९ ऑक्टोबर रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे टास्क फोर्सच्या पथकाने उमरगा तालुक्यातील हिप्परगाववाडी येथील सर्वे क्रमांक ४३/१३ मधील शेतजमीन आणि घरालगतच्या मोकळ्या जागेवर छापा टाकला. या ठिकाणी गांजाची झाडे लावल्याचे आढळून आले. पोलिसांनी ३४४.६५ किलो वजनाची गांजाची झाडे जप्त केली. या प्रकरणी कन्हैया विलास भांगे आणि सुधाकर खवडे (दोघेही रा. हिप्परगाववाडी, ता. उमरगा) यांच्याविरुद्ध उमरगा पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा १९८५ मधील कलम ८(क) आणि २०(अ), २०(ब)(ii)(क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक ज्योतीप्रिया सिंग, पोलीस उपमहानिरीक्षक प्रवीणकुमार पाटील, पोलीस अधीक्षक अजित टिके आणि पोलीस उपअधीक्षक साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

पोलीस निरीक्षक गीता बागवडे, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्यासह सफौ वाहेद मुल्ला, हनुमान पुरके, पोलीस हवालदार कैलास गाडेकर, रविंद्र साळवे, साईनाथ आगीवाले, सुरेश राऊत, महिला पोलीस हवालदार शैला टिळे, पोलीस अंमलदार नागेश केंद्रे, सूरज जोनवाल, ज्ञानेश्वर चव्हाण, निलेश सरपाळे, महिला पोलीस अंमलदार आम्रपाली सूर्यवंशी, चालक पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर शेलार आणि महिला पोलीस अंमलदार प्रियंका पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली. छत्रपती संभाजीनगर शहर व ग्रामीण भागासह बीड, जालना आणि धाराशिव जिल्ह्यांत अंमली पदार्थांची तस्करी, विक्री, वाहतूक किंवा लागवड होत असल्याची माहिती नागरिकांनी पोलिसांना द्यावी, असे आवाहन टास्क फोर्सने केले आहे.

SendShareTweet
Previous Post

दुष्काळाच्या झळा पाहण्यासाठी केंद्रीय पथक आज धाराशिवच्या बांधावर; ‘या’ भागात करणार पाहणी

Related Posts

स्थानिक गुन्हे शाखेकडून पवनचक्कीची तार चोरणाऱ्या पाच आरोपींच्या मुसक्या आवळल्या; ११ लाख ५३ हजारांचा मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हे शाखेकडून पवनचक्कीची तार चोरणाऱ्या पाच आरोपींच्या मुसक्या आवळल्या; ११ लाख ५३ हजारांचा मुद्देमाल जप्त

October 6, 2026
विधी महाविद्यालयात विद्यार्थ्याला बेदम मारहाण; प्राचार्यांच्या तक्रारीवरून आनंदनगर पोलिसांत दोघांविरोधात गुन्हा दाखल

विधी महाविद्यालयात विद्यार्थ्याला बेदम मारहाण; प्राचार्यांच्या तक्रारीवरून आनंदनगर पोलिसांत दोघांविरोधात गुन्हा दाखल

October 2, 2026
विधी महाविद्यालयातील विद्यार्थिनीचा पाठलाग करून अश्लील शेरेबाजी केल्याबद्दल दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

विधी महाविद्यालयातील विद्यार्थिनीचा पाठलाग करून अश्लील शेरेबाजी केल्याबद्दल दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

October 1, 2026
विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला वर्गातच जबर मारहाण;  गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी दिवसभर आंदोलन, पोलिसांकडून व्हिडिओची पाहणी

विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला वर्गातच जबर मारहाण; गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी दिवसभर आंदोलन, पोलिसांकडून व्हिडिओची पाहणी

October 1, 2026
खून करून मृतदेह जाळणाऱ्या गुन्ह्यातील फरार दोघे कळंब पोलिसांच्या ताब्यात  कळंब शहरात बेवारस अवस्थेत सापडलेली कारही जप्त;   धुळे पोलिसांच्या ताब्यात आरोपी व वाहन सुपूर्द

खून करून मृतदेह जाळणाऱ्या गुन्ह्यातील फरार दोघे कळंब पोलिसांच्या ताब्यात कळंब शहरात बेवारस अवस्थेत सापडलेली कारही जप्त; धुळे पोलिसांच्या ताब्यात आरोपी व वाहन सुपूर्द

September 28, 2026
ढोकी येथील शासकीय जागेवरील अतिक्रमणाचा वाद पुन्हा पेटला          रोपवाटिकेच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, कपडे फाडून मारहाण; २२ जणांवर गुन्हा दाखल

ढोकी येथील शासकीय जागेवरील अतिक्रमणाचा वाद पुन्हा पेटला रोपवाटिकेच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, कपडे फाडून मारहाण; २२ जणांवर गुन्हा दाखल

September 27, 2026

ताज्या घडामोडी

उमरगा तालुक्यात अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची कारवाई; १ कोटी ७२ लाखांचा गांजा जप्त

उमरगा तालुक्यात अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची कारवाई; १ कोटी ७२ लाखांचा गांजा जप्त

October 10, 2026
दुष्काळाच्या झळा पाहण्यासाठी केंद्रीय पथक आज धाराशिवच्या बांधावर; ‘या’ भागात करणार पाहणी

दुष्काळाच्या झळा पाहण्यासाठी केंद्रीय पथक आज धाराशिवच्या बांधावर; ‘या’ भागात करणार पाहणी

October 10, 2026
कारखानदाराचे शेतकऱ्यांच्या विरोधात प्रतिआंदोलन; सुरेश पाटील यांचा कर्मचाऱ्यांसह महामार्गावर रास्ता रोको, आंदोलन चिघळले, तणावाची परिस्थिती

कारखानदाराचे शेतकऱ्यांच्या विरोधात प्रतिआंदोलन; सुरेश पाटील यांचा कर्मचाऱ्यांसह महामार्गावर रास्ता रोको, आंदोलन चिघळले, तणावाची परिस्थिती

October 8, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group