• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Sunday, March 1, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

आरोग्य सेवा सलाईनवर; 3 महिन्यांपासून पगार नसल्याने जिल्ह्यातील 970 आरोग्य कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, रुग्णांचे हाल

Aarambha Marathi by Aarambha Marathi
April 29, 2025
in आरंभ मराठी विशेष
0
0
SHARES
329
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांचा पगार होईना

आरंभ मराठी / धाराशिव
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत सर्व स्तरावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे गेल्या 3 महिन्यांपासून वेतन न झाल्याने कर्मचारी महासंघाच्या वतीने मंगळवारपासून (दि.२९) बेमुदत कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनामुळे जिल्ह्यातील गाव पातळीपासून शहरापर्यंत सरकारी रुग्णालयातील आरोग्य सेवा ठप्प झाली आहे.

यासंदर्भात महासंघाच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी किर्ती कुमार पुजार यांना निवेदन देण्यात आले होते.जिल्ह्यातील ९७० आरोग्य कर्मचारी काम बंद आंदोलन करणार असल्याने आरोग्य सेवा विस्कळीत होणार आहे.

महासंघाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्ह्यात आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय, स्त्री रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालय तसेच प्रशासकिय स्तरावर विविध संवर्गनिहाय अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. अभियानातील कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन दरमहा १ तारखेस अदा करणेबाबत मार्गदर्शक सुचना आहेत.

मात्र, नोव्हेंबरपासून निधी अभावी पगार विलंबाने होत आहे. कुटुंबाची सर्वस्वी जबाबदारी अवलंबून असल्याने व वेतन विलंबाने होत असल्याने कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तसेच त्यांच्या पश्चात कटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.

यासंदर्भात प्रशासनाला १५ एप्रिल रोजी निेवेदन देऊन सकारात्मक चर्चा करण्यात आली होती. परंतु अद्यापही वेतन झाले नाही. तीन महिने वेतन न झाल्याने कर्मचाऱ्‍यांमध्ये तीव्र असंतोषाची भावना आहे. त्यामुळे मंगळवारपासून काम बंद करण्यात येत आहे. निवेदनावर किरण बारकुल, किरण तानवडे,जीवन कुलकर्णी, संतोष कोरपे, सतीश गिरी, संजय मुळे, पवार योगेश, सुनील भुयोरे,पाटील एस.एच, शरद हिंगमिरे, शेख के.एम, माने एस एस, अशोक चव्हाण, शिवकर पी.आर‌. यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.दरम्यान, जिल्ह्यातील जवळपास सर्वच सरकारी आरोग्य केंद्रात राष्टीय आरोग्य अभियानांतर्गत कर्मचारी कार्यरत असून, आंदोलनाच्या या भूमिकेमुळे आरोग्य सेवेवर परिणाम सुरू झाला आहे.

SendShareTweet
Previous Post

सत्तेतून माज योग्य नाही, आई तुळजाभवानी माते, यांना सदबुध्दी दे,

Next Post

महिला अत्याचाराच्या घटना वाढल्या; एकाच दिवशी जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराचे तीन गुन्हे

Related Posts

Breaking तुळजापूरमध्ये विनोद गंगणे, उमरगामध्ये किरण गायकवाड यांची आघाडी; धाराशिवमध्ये प्रशासन झोपेतच, मतमोजणीला विलंब

December 21, 2025

ब्रेकिंग..धाराशिवमध्ये शिवसेना पुन्हा भाजपच्याच पाठीशी; नगराध्यक्षपदासाठी भाजप उमेदवाराला पाठिंबा, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

November 28, 2025

सूत्र ठरले, उद्या जिल्हा समितीच्या निधीची स्थगिती उठणार ?

October 14, 2025

Breaking शेतकऱ्यांना दिलासा; धाराशिव जिल्ह्यासाठी अतिवृष्टीची १८९ कोटी रुपये मदत जाहीर

September 23, 2025

मुंबईत मराठ्यांचा जनसागर; जागोजागी रस्ते ठप्प,सरकारला धडकी भरवणारी गर्दी

August 29, 2025

तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्या पुजाऱ्यांवर अखेर कारवाई; 6 जणांना एक महिना, खुलासा न करणाऱ्या दोघांना 3 महिने मंदिरात नो एन्ट्री

July 3, 2025
Next Post

महिला अत्याचाराच्या घटना वाढल्या; एकाच दिवशी जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराचे तीन गुन्हे

अखेर एक रुपयात पीक विमा योजना बंद

ताज्या घडामोडी

सावंत गटाला बाजूला ठेवून भाजप-शिवसेना महायुतीकडून सत्तास्थापनेला गती ; मुंबईत भेटीगाठी वाढल्या

February 28, 2026

बंदुकीचा धाक दाखवून महिलेवर अत्याचार

February 28, 2026

गावठी कट्टा व बुलेटसह तरुण ताब्यात; २.६० लाखांचा मुद्देमाल जप्त

February 28, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group