• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Friday, July 17, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

lieutenant ruturaj badale अभिमानाचा क्षण.. धाराशिवचा सुपुत्र ऋतुराज झाला लेफ्टनंट: प्रशिक्षण पूर्ण, मथुरेत पहिली पोस्टिंग

Aarambha Marathi by Aarambha Marathi
December 10, 2023
in देश
0
0
SHARES
3.2k
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी / धाराशिव

त्यानं स्वप्न पाहिलं आणि त्याच्या पूर्ततेसाठी कठोर परिश्रम घेतले. अनेक प्रयत्नानंतर त्याचं हे स्वप्न आता पूर्ण झालं असून, देशसेवेसाठी निवडलेला मार्ग लष्करात अधिकारीपदापर्यंत घेऊन आला आहे. त्यामुळे हा क्षण केवळ स्वप्नपूर्ती करणाऱ्या ऋतुराज या तरुणापुरता मर्यादित नसून, धाराशिवकरांसाठी सुद्धा अभिमानाचा क्षण आहे.

पेशाने शिक्षक असलेल्या दिलीपराव बदाले यांचा मुलगा लेफ्टनंट ऋतुराज बदाले हा डेहराडून येथील इंडियन मिलिटरी अकॅडमीतून दीड वर्षाच्या अत्यंत खडतर प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करून भारतीय सैन्यदलात अधिकारी पदावर रूजू झाला आहे.
त्याचे आई आणि वडील दोघेही शिक्षक असून सर्वसामान्य कुटूंबातील आहेत.

ऋतुराज याची या अगोदर डेहराडून येथील राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज (RIMC) मध्ये निवड झाली होती. या मिलिटरी कॉलेजमध्ये महाराष्ट्रातून दर सहा महिन्याला देशपातळीवरील परिक्षेतून फक्त दोनच विद्यार्थ्याची निवड होत असते. त्यामध्ये ऋतुराजची निवड झाली होती. तिथून तो पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण अकादमी (National Defence Academy, NDA) इथे पुढील प्रशिक्षणासाठी दाखल झाला होता. तीन वर्षांचे तेथील प्रशिक्षण पूर्ण करून त्यानंतर तो परत दीड वर्ष इंडियन मिलिटरी अकॅडमी, डेहराडून येथे होता.

मथुरेत मिळाली पोस्टिंग

डेहराडून येथे पासिंग आऊट परेड झाल्यानंतर शनिवारी तो भारतीय सैन्य दलात अधिकारी म्हणून रुजू झाला आहे.त्याला पहिली पोस्टिंग मथुरेत मिळाली आहे.
ऋतुराजच्या या दैदिप्यमान यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
त्याचे आई वडिल व भावाचेही याबद्दल विशेष अभिनंदन होत आहे. तसेच ऋतुराजला त्याच्या करियरमध्ये आपल्या देशाच्या लष्कर प्रमुखपदापर्यंत जाण्याची संधी मिळो, अशा सदिच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

SendShareTweet
Previous Post

Naldurg fort किल्ल्याच्या सौंदर्याची अप्पर पोलीस महासंचालकांना भूरळ; बोरी नदीमध्ये बोटीतून केली सफर, ऐतिहासिक तोफांची पाहणी

Next Post

वैद्यकीय मदत हवीय..? फक्त 8650567567 या क्रमांकावर कॉल करा; दीड वर्षात 19 हजार रुग्णांना जीवदान, 156 कोटींची मदत

Related Posts

जंतर-मंतर पुन्हा गाजले; अण्णांनंतर महाराष्ट्रातून अभिजित दीपके यांच्या नेतृत्वाची राष्ट्रीय पातळीवर चर्चा

June 7, 2026

चलो नागपूर; 28 डिसेंबरला काँग्रेस जाहीर करणार लोकसभा निवडणुकीबाबतची भूमिका

December 18, 2023

छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखे भारतात आणण्यासाठी उद्या व्हिक्टोरिया अँड अलबर्ट म्युझियमसोबत करार; महाराष्ट्रात राजकारण तापले

October 2, 2023

जम्मू-काश्मीरमधील विघ्ने दूर करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदेंचे थेट श्रीनगरच्या गणरायाला साकडे

September 18, 2023

चांद्रयान-३ च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल वैज्ञानिकांचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

July 14, 2023

केंद्राकडून महाराष्ट्राला आपत्ती निवारणासाठी सर्वाधिक 1420 कोटींचा निधी; ओला दुष्काळ, नुकसान भरपाईसाठी नियोजन

July 13, 2023
Next Post

वैद्यकीय मदत हवीय..? फक्त 8650567567 या क्रमांकावर कॉल करा; दीड वर्षात 19 हजार रुग्णांना जीवदान, 156 कोटींची मदत

Manoj jarange patil आत्मबलिदान दिलेल्या माडजच्या माने यांच्या कुटुंबीयांचे जरांगे- पाटील यांच्याकडून सांत्वन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

खासदार ओमराजेंच्या वाढदिवसाला ‘पाच कोटींची’ विकासभेट; तुळजापूरसाठी निधी मंजूर, राजकीय चर्चांना उधाण _ खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मागणी करताच शिंदेंकडून निधी मंजूर

खासदार ओमराजेंच्या वाढदिवसाला ‘पाच कोटींची’ विकासभेट; तुळजापूरसाठी निधी मंजूर, राजकीय चर्चांना उधाण _ खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मागणी करताच शिंदेंकडून निधी मंजूर

July 17, 2026
कळंब शहरातील ‘या’ लॉजवर सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिस कारवाईत दोन महिलांची सुटका

कळंब शहरातील ‘या’ लॉजवर सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिस कारवाईत दोन महिलांची सुटका

July 14, 2026
२०२५ च्या पीकविम्याचा मार्ग मोकळा; केंद्राच्या TAC ने विमा कंपनीचे अपील फेटाळले; ७ दिवसांत भरपाई खात्यात जमा करण्याचे आदेश

२०२५ च्या पीकविम्याचा मार्ग मोकळा; केंद्राच्या TAC ने विमा कंपनीचे अपील फेटाळले; ७ दिवसांत भरपाई खात्यात जमा करण्याचे आदेश

July 14, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group