Tag: #uddhavthakare #matoshree #mumbai #shivsena #bjp #ncp

जोरदार नियोजन, उद्धव ठाकरेंचा झंझावात; आठही तालुक्यांचा दौरा करणार; शनिवारी कळंब,भूम येथे सभा, परांड्यालाही जाणार,एकनिष्ठ खासदार – आमदारांना बळ देणार

आरंभ मराठी / धाराशिव माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यात झंझावाती दौरा आयोजित केला ...