जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनात 40 मॉडेल्स उपकरण, 10 मॉडेल्स उपकरणांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनाला प्रतिसादप्रतिनिधी / धाराशिव येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शन भरवण्यात आले होते. ...