अविश्वास प्रस्ताव दाखल करणारे सगळेच 13 सदस्य गैरहजर, सरपंचपद कायम राहिल्याबद्दल आनंदोत्सव, सरपंचाची उंटावरून भव्य मिरवणूक
प्रतिनिधी / भूम त्यांना सरपंचपदावरून पदावरून खाली खेचण्यासाठी ग्रामपंचायतचे जवळपास सगळेच 13 सदस्य एकवटले. त्यांनी रीतसर अविश्वास प्रस्ताव दाखल केला. ...