मुलीच्या जन्मानंतर 3 हजार, लग्नाला देणार 7 हजार रुपये; सरपंच – उपसरपंच स्वतःच्या मानधनाची रक्कम उपक्रमासाठी देणार, असा निर्णय घेणारी पहिली ग्रामपंचायत
जिजाऊ जयंतीच्या पार्श्वभूमीवर महत्वाचा निर्णय प्रतिनिधी / भूम सक्षम नारी उपक्रमांतर्गत राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त गावातील मुलीच्या जन्मानंतर व लग्नासाठी ‘लेक ...