Podar school अत्याचारी शिक्षकाची पालकांनी केली होती वर्षापूर्वी तक्रार, तरीही प्राचार्यांकडून शिक्षकाला बेस्ट टिचर अवॉर्ड..पोदार शाळेत चाललंय काय ?
पालक संतापले, प्राचार्यावर बडतर्फीची कारवाई न झाल्यास शाळेसमोर आंदोलन, आरंभ मराठी / धाराशिव शहरातील पोदार इंटरनॅशनल स्कुलमध्ये गेल्या आठवड्यात धक्कादायक ...