चोऱ्या-लूटमारीच्या घटनांनी जिल्हा दहशतीखाली, नागरिकांनी सुरू केली गस्त; गुन्हेगारी रोखण्यासाठी आमदार पुत्र मेघ पाटलांनी घेतली एसपींची भेट
तेरणा युथ फाउंडेशनच्या वतीने दिले निवेदन आरंभ मराठी / धाराशिव जिल्ह्यात लुटमारी, चोरीच्या घटना वाढल्या आहेत.दिवसाढवळ्या लुटमार होत असून, तुळजापूर ...