Breaking जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्पही काही तासांत भरण्याची शक्यता; अवघ्या ४ दिवसांत ४७ टक्क्यांनी वाढला पाणीसाठा, ओघ सुरूच, पाणीसाठा ८२ टक्क्यांवर
ऑगस्टमध्ये धरण भरण्याची पहिलीच वेळ, शेतकऱ्यांत समाधान; नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा अमोलसिंह चंदेल / आरंभ मराठी शिराढोण: मराठवाड्यातील धाराशिव व ...