Tag: #cmDevendrafadnavis #eknathshinde#Gang#Jailed#lakh#seized

महिलांच्या गळ्यातील मणिमंगळसूत्र चोरी करणारी टोळी जेरबंद; ४ आरोपींसह साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त

आरंभ मराठी / धाराशिव महिलांच्या गळ्यातील मणिमंगळसूत्र व सोन्याचे दागिने चोरणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने अटक केली असून, ...