Tag: #cmDevendrafadnavis #eknathshinde #Woman#jewelry#Tuljabhavanitemple#arrested

तुळजाभवानी मंदिरात महिलेचे दागिने, पर्स चोरणारी महिला ताब्यात

सुरक्षारक्षकांनी महिलेला रंगेहाथ पकडले आरंभ मराठी/ तुळजापूर श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात सतर्क सुरक्षा यंत्रणेच्या दक्षतेमुळे चोरीचा प्रयत्न उधळण्यात आला. निंबाळकर ...