हृदयद्रावक घटना..बुडणाऱ्या मित्राला वाचविण्यासाठी नदीत घेतली उडी,वाचवणारा तरुण गेला वाहून, १८ तासानंतर सापडला मृतदेह
सुभाष कुलकर्णी / आरंभ मराठी तेर: धाराशिव तालुक्यातील रामवाडी येथे तेरणा नदीच्या पात्रात पाण्यात पाय घसरून पडलेल्या रोहीत साबळे या ...





