जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी पहिल्याच दिवशी विक्रमी अर्जांची खरेदी; इच्छुकांनी ‘इतके’ अर्ज केले खरेदी
आरंभ मराठी / धाराशिव धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. ...




