Tag: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #dharadhiv#osmanabad#yellow#alert#days#rain#district#trendingnews#trendingnow

धाराशिव जिल्ह्याला चार दिवसांचा पावसाचा यलो अलर्ट; रब्बी पेरण्यांना विलंब, फळबागांना फटका

आरंभ मराठी/धाराशिव धाराशिव जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली असून, पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाने जारी ...