Tag: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #dharadhiv#osmanabad#sensitivity#westernmaharashtra#trendingnews#trendingnow

धाराशिवच्या आपत्तीसमोर पश्चिम महाराष्ट्राची संवेदनशीलता कुठे हरवली..?

चंद्रसेन देशमुख / आरंभ मराठी धाराशिव: जिल्ह्यावर निसर्गाचा कोपला आहे. गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे लाखो हेक्टर शेती पाण्याखाली ...