Tag: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #dharadhiv#osmanabad#diwali#flood#tuljabhavani#temple#staff#kits#trendingnews#trendingnow

तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या कर्मचाऱ्यांकडून पूरग्रस्तांची दिवाळी गोड; एक दिवसाचे वेतन आणि दिवाळीसाठी १४० शिधा किटचे वाटप

आरंभ मराठी / तुळजापूर सामाजिक बांधिलकी जपत येथील श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुरग्रस्त नागरिकांच्या दिवाळीत आशेचा किरण ...