संकटाचा पाऊस: ना अंधाराची तमा, ना जीवाची पर्वा, रात्रभर चिखल तुडवत आमदार कैलास पाटील यांची जीव वाचविण्याची धडपड
आरंभ मराठी / धाराशिव-कळंब निसर्गाचा प्रकोप आणि मानवी जीव धोक्यात आलेले क्षण..अशा कठीण परिस्थितीत लोकप्रतिनिधी फक्त दिलासा देतात, अशी धारणा ...