महायुतीच्या प्रचाराचा नारळ उद्या फुटणार; मुख्यमंत्री फडणवीस,उपमुख्यमंत्री शिंदे यांची सांजा येथे संयुक्त सभा
आरंभ मराठी / धाराशिव धाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुकीत महायुती म्हणून बहुतांश ठिकाणच्या जागा एकत्रित लढवल्या जात ...




