डोकं सुन्न झालंय, मन बर्फाप्रमाणे थिजलंय.. अजितदादांच्या निधनानंतर रोहित पवार पहिल्यांदाच झाले व्यक्त
आरंभ मराठी / धाराशिव उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाला दोन दिवस होऊन गेले. या दोन दिवसात अख्खा महाराष्ट्र शोकसागरात बुडाला ...