ना हलगी, ना आतषबाजी; जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना उबाठासह घटक पक्षांनीही घेतला ‘हा’ निर्णय
खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद आरंभ मराठी / धाराशिव महाराष्ट्राच्या राजकारणात विकासाची भूमिका मांडणारे,अभ्यासू सक्षम नेतृत्व, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित ...




