नेतृत्व बदलाची पदाधिकाऱ्यांची मागणी, अवघ्या 24 तासात भाकरी फिरली; राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची माळ डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या गळ्यात
निवडणुकीच्या तोंडावर खांदेपालट, नाराज संजय पाटील दुधगावकर, संजय निंबाळकरांनी पक्ष सोडला आरंभ मराठी / धाराशिव जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी ...






