Tag: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #dharadhiv#BigBreaking#Relief#farmers#district#assistance#government#Kharif#cropinsurance#compensation#trendingnews#trendingnow

Big Breaking.. जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांना दिलासा; खरीप २०२० पीकविमा भरपाईसाठी राज्य सरकारकडून १३४.११ कोटींची मदत

आरंभ मराठी / धाराशिव खरीप २०२० हंगामात मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या धाराशीव जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मा. ...