छत्रपती संभाजी नगर जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटीची रक्कम सव्याज द्या; कामगार न्यायालयाचे आदेश
प्रतिनिधी / छत्रपती संभाजी नगर निवृत्त जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे रोखून ठेवलेले ग्रॅच्युटीचे पैसे त्यांच्या निवृत्तीच्या दिनांकापासून ते आजपर्यंतच्या सहा टक्के ...













