तुळजाभवानी मंदिराचे सहाय्यक धार्मिक व्यवस्थापक अमोल भोसले निलंबित; मंदिर संस्थांनची कारवाई .
आरंभ मराठी / तुळजापूर तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवामध्ये सोलापूर येथील सराईत मटका किंग यांना गाभाऱ्यातून दर्शन दिल्याप्रकरणी मंदिर संस्थांनने ...













