• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Thursday, March 26, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

पोलीस ठाण्यात गोंधळ घालून पोलिस कर्मचाऱ्याला घेतला चावा

Aarambha Marathi by Aarambha Marathi
March 26, 2026
in Arambh Marathi
0
0
SHARES
0
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

पोलीस ठाण्याच्या आवारात बसलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला चावा घेऊन गोंधळ घातल्याची घटना उघडकीस आली आहे. शासकीय कामात अडथळा निर्माण करत पोलिस अधिकाऱ्याला चावा घेतल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. २५ मार्च २०२६) दुपारी परंडा पोलिस ठाण्यात घडली. या प्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलीस ठाणे परंडा येथील फिर्यादी शिवाजी बबन राऊत (वय ३९) हे आपल्या सहकाऱ्यांसह नियमित शासकीय कामकाज करत असताना आरोपी अभिमान दिगंबर काळे, फुलाबाई अभिमान काळे, अनिषा अभिमान काळे आणि दिलीप अभिमान काळे (सर्व रा. देवगाव, ता. परंडा, जि. धाराशिव) यांनी पोलीस ठाण्याच्या आवारात येऊन शिवीगाळ करत गोंधळ घातला.

यावेळी “तुझी वर्दी घालवितो” अशी धमकी देत मोठ्याने आरडा-ओरडा करून सार्वजनिक शांततेचा भंग करण्यात आला. तसेच एका आरोपीने पोलीस कर्मचाऱ्याच्या हाताच्या बोटाला चावा घेऊन त्यांना जखमी केल्याची नोंद फिर्यादीत करण्यात आली आहे. या घटनेप्रकरणी शिवाजी राऊत यांनी दिलेल्या तक्रारीवरून परंडा पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम 132, 296, 224, 221, 118(1), 3(5) तसेच 110, 112, 117 मपोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

SendShareTweet
Previous Post

महिलेला बेशुद्ध करून लैंगिक अत्याचार; फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन केले ब्लॅकमेल

Related Posts

महिलेला बेशुद्ध करून लैंगिक अत्याचार; फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन केले ब्लॅकमेल

March 24, 2026

दैनिक आरंभ मराठीच्या वर्धापन दिनानिमित्त आज स्नेह मेळावा

March 22, 2026

दैनिक आरंभ मराठीच्या वर्धापन दिनानिमित्त उद्या स्नेह मेळावा

March 21, 2026

धाराशिवमध्ये गूढ स्फोटासारखा आवाज; भूकंप झाल्याच्या चर्चा

March 20, 2026

2020 च्या पीक विमा प्रकरणात पुन्हा ‘तारीख पे तारीख’ आता 23 मार्च रोजी पुढील सुनावणी

March 17, 2026

गॅस सिलेंडर टंचाईच्या पार्श्वभूमीवर एजन्सींना ‘या’ सूचना; अन्यथा कारवाईचा इशारा

March 16, 2026

ताज्या घडामोडी

पोलीस ठाण्यात गोंधळ घालून पोलिस कर्मचाऱ्याला घेतला चावा

March 26, 2026

महिलेला बेशुद्ध करून लैंगिक अत्याचार; फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन केले ब्लॅकमेल

March 24, 2026

दैनिक आरंभ मराठीच्या वर्धापन दिनानिमित्त आज स्नेह मेळावा

March 22, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group