• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Friday, March 20, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

तुळजापूर ड्रग्स प्रकरणाची व्याप्ती वाढली; आणखी दोन आरोपींना अटक

Aarambha Marathi by Aarambha Marathi
March 24, 2025
in Arambh Marathi
0
0
SHARES
1.7k
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / तुळजापूर

तुळजापूर शहरातील ड्रग्स रॅकेट प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत आणखी दोन आरोपींना ताब्यात घेतले. सुलतान शेख याला पुण्यातून आणि जीवन साळुंखे याला सोलापूरहून पोलिसांनी अटक केली आहे.

दरम्यान आता ह्या प्रकरणातील संशयित आरोपींची संख्या १८ वर पोहोचली असून, यामधील १२ जणांना अटक करण्यात आली आहे. तर दोन जण फरार असून चार जणांची नावे अद्यापही गोपनीय ठेवण्यात आली आहेत. तुळजापूर येथे विक्रीसाठी येणारे ड्रग्स तामलवाडी येथे पकडल्यानंतर पहिल्यांदा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. तुळजापूर शहरात हा धंदा गेली अनेक वर्ष सुरु असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान या प्रकरणी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी आक्रमक भूमिका घेत कोणाचीही गय करु नका असे आदेश पोलिसांना दिले होते. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी गतिमान तपास सुरू केला आहे. दरम्यान या प्रकरणात यापूर्वी मुंबई कनेक्शन समोर आले होते. आता या दोन आरोपींच्या अटकेने सोलापूर व पुणे कनेक्शन देखील समोर आले आहे. दरम्यान अजून काहीजण सहभागी असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पोलिसांनी सुलतान शेख याला रविवारी ताब्यात घेतले असून, जीवन साळुंखे याला सोमवारी पहाटे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांना सोमवारी न्यायालयासमोर हजर केले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान या प्रकरणातील यापूर्वीच्या दहा आरोपींना न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे.

तसेच मुंबईतील संशयित महिला आरोपी संगीता गोळे हिची मालमत्ता पोलिसांनी जप्त केली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक संजय जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तामलवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर हे करत आहेत.

चार गोपनीय कोण ?

या प्रकरणात पोलसांनी चार जणांची नावे गोपनीय ठेवली आहेत. त्यामुळे ते चार जण कोण आहेत याबाबत शहरात उलटसुलट चर्चा सुरु असून, शहरातील अनेकजण नॉट रिचबल असल्याचे बोलले जात आहे.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar#osmanabad#dharashiv#maharashtra#tuljapur #drugs#police
SendShareTweet
Previous Post

धाराशिव शहरातील रस्त्यांची दैना संपणार 

Next Post

नांदेड-कुर्ला समर स्पेशल ट्रेनला धाराशिवला थांबा नाही

Related Posts

2020 च्या पीक विमा प्रकरणात पुन्हा ‘तारीख पे तारीख’ आता 23 मार्च रोजी पुढील सुनावणी

March 17, 2026

गॅस सिलेंडर टंचाईच्या पार्श्वभूमीवर एजन्सींना ‘या’ सूचना; अन्यथा कारवाईचा इशारा

March 16, 2026

४० वर्षांच्या मागणीला यश; अण्णाभाऊ साठे स्मारकासाठी जागा मिळवून दिल्याबद्दल नगर पालिकेत मुख्यमंत्र्यांसह महसूलमंत्री, आमदार राणा पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव

March 16, 2026

धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी अर्चनाताई पाटील; उपाध्यक्षा उषाताई गायकवाड

March 13, 2026

अध्यक्ष-उपाध्यक्ष पदासाठी महायुतीकडून अर्चनाताई पाटील व उषाताई गायकवाड रिंगणात; महाविकास आघाडी देखील मैदानात

March 13, 2026

हॉटेलला खासगी सुरक्षा रक्षकांचा पहारा; सहलीवरचे जिल्हा परिषद सदस्य कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत दाखल

March 13, 2026
Next Post

नांदेड-कुर्ला समर स्पेशल ट्रेनला धाराशिवला थांबा नाही

तुळजापूर ड्रग्स प्रकरणात राजकीय नेत्यांची नावे, पिटू गंगणे, कणे, जमदाडे यांचा समावेश

ताज्या घडामोडी

2020 च्या पीक विमा प्रकरणात पुन्हा ‘तारीख पे तारीख’ आता 23 मार्च रोजी पुढील सुनावणी

March 17, 2026

गॅस सिलेंडर टंचाईच्या पार्श्वभूमीवर एजन्सींना ‘या’ सूचना; अन्यथा कारवाईचा इशारा

March 16, 2026

४० वर्षांच्या मागणीला यश; अण्णाभाऊ साठे स्मारकासाठी जागा मिळवून दिल्याबद्दल नगर पालिकेत मुख्यमंत्र्यांसह महसूलमंत्री, आमदार राणा पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव

March 16, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group