• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Friday, February 27, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

टेलीग्रामवर जॉबची ऑफर देऊन बापलेकाची साडेचार लाखांची ऑनलाइन फसवणूक

Aarambha Marathi by Aarambha Marathi
February 27, 2026
in Arambh Marathi
0
0
SHARES
0
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

ऑनलाईन नोकरीच्या आमिषाला बळी पाडून एका तरुणाची आणि त्याच्या वडिलांची तब्बल साडेचार लाखांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. धाराशिव तालुक्यातील कौडगाव येथील तरुणाची तब्बल ४ लाख ४८ हजार ३१० रुपयांची सायबर फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

या प्रकरणी धाराशिव सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सायबर पोलीस पुढील तपास करीत आहेत. सायबर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भालचंद्र नरहरी गंगावणे (वय ६३ वर्षे, रा. कौडगाव, ता. जि. धाराशिव) यांच्या मुलास अज्ञात मोबाईल क्रमांक 8757344421 व 8898678952 वरून संपर्क साधण्यात आला होता.

संबंधित अज्ञात व्यक्तींनी त्यांना ‘the royal mint7758’ नावाच्या टेलीग्राम ग्रुपमध्ये अॅड केले. या ग्रुपद्वारे ऑनलाईन नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखविण्यात आले. यानंतर आरोपींनी विविध टास्क पूर्ण करण्याच्या नावाखाली तसेच नोकरी निश्चित करण्याचे कारण सांगून वेळोवेळी वेगवेगळ्या खात्यांमध्ये पैसे भरण्यास सांगितले.

नोकरी मिळेल व भरलेले पैसे परत मोबदल्यासह मिळतील, असे आश्वासन देत आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या मुलाकडून एकूण ४,४८,३१० रुपये भरून घेतले. मात्र पैसे भरल्यानंतर आरोपींनी कोणताही मोबदला दिला नाही किंवा नोकरीही उपलब्ध करून दिली नाही. उलट संपर्क टाळत फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली.

याबाबत भालचंद्र गंगावणे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरून धाराशिव सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सायबर पोलीसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, सोशल मीडिया, टेलीग्राम, व्हॉट्सअ‍ॅप किंवा इतर ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मिळणाऱ्या नोकरीच्या आमिषांना बळी पडू नये.

कोणत्याही अनोळखी व्यक्ती किंवा ग्रुपच्या सांगण्यावरून पैसे भरू नयेत. नोकरीसाठी पैसे मागितले जात असल्यास ती फसवणूक असण्याची शक्यता जास्त असते. अशा संशयास्पद प्रकारांची त्वरित सायबर पोलीसांकडे तक्रार करावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar#Online#fraud#job#Telegram
SendShareTweet
Previous Post

धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड ‘या’ दिवशी होणार, कार्यक्रम जाहीर

Related Posts

धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड ‘या’ दिवशी होणार, कार्यक्रम जाहीर

February 26, 2026

करजखेडा ग्रामपंचायतीत सव्वा चार लाखांचा अपहार; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

February 26, 2026

2020 पिक विमा प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात आज महत्त्वपूर्ण सुनावणी; साडेतीन लाख शेतकऱ्यांचे निर्णयाकडे लक्ष

February 23, 2026

धाराशिवमध्ये अवकाळी पाऊस; रब्बी पिकांवर परिणाम

February 23, 2026

मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींचा कारभार सरपंचांकडेच राहणार; राज्य शासनाची अधिसूचना जारी

February 21, 2026

धक्कादायक! सावत्र मुलाकडूनच आईवर लैंगीक अत्याचार; साथीदारासह मारहाण

February 21, 2026

ताज्या घडामोडी

टेलीग्रामवर जॉबची ऑफर देऊन बापलेकाची साडेचार लाखांची ऑनलाइन फसवणूक

February 27, 2026

धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड ‘या’ दिवशी होणार, कार्यक्रम जाहीर

February 26, 2026

करजखेडा ग्रामपंचायतीत सव्वा चार लाखांचा अपहार; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

February 26, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group