• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Tuesday, March 10, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

दुसऱ्या लग्नाच्या व कुटुंब नियोजनाच्या वादातून मुलाने केला बापाचा खून

Aarambha Marathi by Aarambha Marathi
January 17, 2026
in Arambh Marathi
0
0
SHARES
519
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

दुसरे लग्न केल्याचा राग तसेच पत्नीचे कुटुंब नियोजनाचे ऑपरेशन न केल्याच्या कारणावरून मुलानेच बापाचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना तुळजापूर तालुक्यातील अणदुर शिवारातील चिकणी तांडा येथे घडली आहे. या प्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयताचे नाव महिपती आंबाजी सुरवसे (वय ४५, रा. मानेवाडी, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) असे असून, आरोपीचे नाव धुळप्पा महिपती सुरवसे (रा. मानेवाडी) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अणदुर शिवारातील चिकणी तांडा येथे शेतात ही घटना घडली. आरोपी धुळप्पा सुरवसे याने मयत महिपती सुरवसे यांनी दुसरे लग्न केले तसेच पत्नी इराप्पा हिचे कुटुंब नियोजनाचे ऑपरेशन केले नाही, या कारणावरून त्यांच्याशी वाद घातला.

वादाचे रूपांतर हिंसक प्रकारात झाले असून, आरोपीने दगडाने मयताच्या डोक्यात जबर मारहाण केली. या मारहाणीत महिपती सुरवसे यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी मयताची आई लक्ष्मीबाई आंबाजी सुरवसे (वय ७०, रा. मानेवाडी) यांनी नळदुर्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून नळदुर्ग पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच नळदुर्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे मानेवाडी परिसरात खळबळ उडाली असून, गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #dharadhiv#killed#father#marriage#family#planning#trendingnews#trendingnow
SendShareTweet
Previous Post

पुणे महापालिका निवडणुकीत गिरीराज सावंत यांचा ‘इतक्या’ मतांनी पराभव ; ‘या’ कारणामुळे फिरला निकाल

Next Post

युवा सेनेच्या जिल्हा संघटकपदी राणा बनसोडे

Related Posts

कळंबच्या नगराध्यक्षांनी नागरिकांची माफी मागितली, पण बेजबाबदार लोकांना दिला ‘हा’ इशारा

March 9, 2026

धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या निधीत २७ कोटींची वाढ, यंदा ‘इतकी’ तरतूद

March 9, 2026

प्रतीक्षा संपली, ‘या’ तारखेला मिळणार पीएम किसान योजनेचा २२ वा हप्ता

March 9, 2026

अखेर शेतकरी कर्जमाफीची घोषणा; कोणाला मिळणार कर्जमाफी वाचा सविस्तर

March 6, 2026

धाराशिव पंचायत समितीवर पाचव्या महिला सभापती म्हणून यांची लागली वर्णी; उपसभापती पदाचेही नाव निश्चित

March 6, 2026

९७.९६ किलो गांजा वाहतूक प्रकरणी तिघांना प्रत्येकी १२ वर्षे सक्तमजुरी आणि दीड लाख रुपये दंड

March 6, 2026
Next Post

युवा सेनेच्या जिल्हा संघटकपदी राणा बनसोडे

लोहारा तालुक्यात सव्वा पाच किलो गांजा जप्त; दोघांवर गुन्हा दाखल

ताज्या घडामोडी

कळंबच्या नगराध्यक्षांनी नागरिकांची माफी मागितली, पण बेजबाबदार लोकांना दिला ‘हा’ इशारा

March 9, 2026

धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या निधीत २७ कोटींची वाढ, यंदा ‘इतकी’ तरतूद

March 9, 2026

प्रतीक्षा संपली, ‘या’ तारखेला मिळणार पीएम किसान योजनेचा २२ वा हप्ता

March 9, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group