• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Friday, March 27, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

चार सभापतींची निवड जाहीर; महायुतीत समतोल साधत पदवाटप

Aarambha Marathi by Aarambha Marathi
March 27, 2026
in Arambh Marathi
0
0
SHARES
0
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांच्या निवडीनंतर आज (दि.२७) झालेल्या विशेष सभेत चार सभापतींची निवड करण्यात आली असून, महायुतीत समतोल राखत घटक पक्षांना प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून रंगलेल्या जोरदार रस्सीखेचानंतर अखेर पदवाटप निश्चित झाले असून, कोणत्या पक्षाला किती वाटा मिळणार याबाबतची उत्सुकता संपुष्टात आली आहे.

समाजकल्याण सभापतीपदी विश्वास कोकणे (भाजप), कृषी व पशुसंवर्धन सभापतीपदी भाऊसाहेब खरसडे (राष्ट्रवादी), महिला व बालकल्याण सभापतीपदी पूजा शिंदे (शिवसेना) तर अर्थ व बांधकाम सभापतीपदी सिद्धेश्वर कोरे (भाजप) यांची निवड करण्यात आली. या निवडीमुळे महायुतीतील प्रमुख घटक पक्षांमध्ये संतुलन साधण्याचा प्रयत्न दिसून आला.

जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर अध्यक्षपदी अर्चनाताई पाटील आणि उपाध्यक्षपदी उषाताई गायकवाड यांची यापूर्वीच निवड झाली होती. त्यानंतर सभापती पदांसाठी विविध इच्छुकांकडून जोरदार प्रयत्न सुरू होते. अखेर आजच्या विशेष सभेत सर्व चर्चांना पूर्णविराम देत चारही सभापतींची अधिकृत घोषणा करण्यात आली.

महाविकास आघाडीकडूनही सभापती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. मात्र सभेत झालेल्या मतदान प्रक्रियेत महायुतीच्या उमेदवारांचा ४५ – १० च्या फरकाने विजय झाला. या पदवाटपामुळे जिल्हा परिषदेतील सत्तासमीकरण आता पूर्णपणे स्पष्ट झाले असून, आगामी काळात विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #Election#announced#Balanced#posts
SendShareTweet
Previous Post

पोलीस ठाण्यात गोंधळ घालून पोलिस कर्मचाऱ्याला घेतला चावा

Related Posts

पोलीस ठाण्यात गोंधळ घालून पोलिस कर्मचाऱ्याला घेतला चावा

March 26, 2026

महिलेला बेशुद्ध करून लैंगिक अत्याचार; फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन केले ब्लॅकमेल

March 24, 2026

दैनिक आरंभ मराठीच्या वर्धापन दिनानिमित्त आज स्नेह मेळावा

March 22, 2026

दैनिक आरंभ मराठीच्या वर्धापन दिनानिमित्त उद्या स्नेह मेळावा

March 21, 2026

धाराशिवमध्ये गूढ स्फोटासारखा आवाज; भूकंप झाल्याच्या चर्चा

March 20, 2026

2020 च्या पीक विमा प्रकरणात पुन्हा ‘तारीख पे तारीख’ आता 23 मार्च रोजी पुढील सुनावणी

March 17, 2026

ताज्या घडामोडी

चार सभापतींची निवड जाहीर; महायुतीत समतोल साधत पदवाटप

March 27, 2026

पोलीस ठाण्यात गोंधळ घालून पोलिस कर्मचाऱ्याला घेतला चावा

March 26, 2026

महिलेला बेशुद्ध करून लैंगिक अत्याचार; फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन केले ब्लॅकमेल

March 24, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group