• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Saturday, March 14, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

विद्याचरण कडावकर यांची धाराशिवच्या निवासी उपजिल्हाधिकारीपदी नियुक्ती

Aarambha Marathi by Aarambha Marathi
November 12, 2025
in Arambh Marathi
0
0
SHARES
674
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्याचे तहसीलदार विद्याचरण कडावकर यांची धाराशिव जिल्ह्याच्या निवासी उपजिल्हाधिकारी (Resident Deputy Collector) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

कडावकर यांची ही तहसीलदार पदावरून उपजिल्हाधिकारी पदावर झालेली पदोन्नती असून, त्यांची पहिलीच नियुक्ती धाराशिव जिल्ह्यात झाली आहे. विद्याचरण कडावकर यांनी यापूर्वी परभणी आणि जालना जिल्ह्यातील अंबड येथे तहसीलदार म्हणून यशस्वीपणे कार्य केले आहे.

त्यानंतर त्यांची बदली तत्कालीन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या दिल्ली येथील कार्यालयात झाली होती. तेथे त्यांनी काही काळ काम पाहिल्यानंतर त्यांची छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्याचे तहसीलदार म्हणून नेमणूक करण्यात आली होती.

सेवाज्येष्ठतेनुसार त्यांची उपजिल्हाधिकारी पदावर पदोन्नती करण्यात आली असून, शासनाने त्यांना धाराशिव येथे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, धाराशिवच्या निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांची अलीकडेच परभणी जिल्ह्यात बदली करण्यात आली होती. त्यांच्या जागी शासनाने पूर्वी उदय किसवे यांची नियुक्ती केली होती.

उदय किसवे हे जमीन घोटाळा प्रकरणात निलंबित अधिकारी असल्यामुळे त्यांच्या नियुक्तीवर जिल्ह्यात विरोधाचे सूर उमटले होते. ‘दैनिक आरंभ मराठी’ने यासंदर्भात आवाज उठवला. उदय किसवे हे धाराशिव जिल्ह्यात रुजू झाले नाहीत.

महसूल आणि वन विभागाने दिनांक ११ नोव्हेंबर रोजी नवीन शासननिर्णय काढत उदय किसवे यांच्या नियुक्तीच्या आदेशात अंशतः बदल करून विद्याचरण कडावकर यांची नियुक्ती केली.
विद्याचरण कडावकर हे आज किंवा उद्या धाराशिव येथे पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #dharadhiv#osmanabad#vidyacharan #appointed#resident#deputy collector#trendingnews#trendingnow
SendShareTweet
Previous Post

एक नेता जिल्ह्याला राजकीय हादरा देणार; मुलासोबत लवकरच पक्षांतर!

Next Post

जिल्हा काँग्रेसला विश्वासात न घेता अशोक जगदाळेंचा काँग्रेस प्रवेश ?

Related Posts

धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी अर्चनाताई पाटील; उपाध्यक्षा उषाताई गायकवाड

March 13, 2026

अध्यक्ष-उपाध्यक्ष पदासाठी महायुतीकडून अर्चनाताई पाटील व उषाताई गायकवाड रिंगणात; महाविकास आघाडी देखील मैदानात

March 13, 2026

हॉटेलला खासगी सुरक्षा रक्षकांचा पहारा; सहलीवरचे जिल्हा परिषद सदस्य कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत दाखल

March 13, 2026

धाराशिवमध्ये व्यावसायिक गॅसचा तुटवडा; हॉटेल व्यवसायावर संक्रांत

March 11, 2026

कळंबच्या नगराध्यक्षांनी नागरिकांची माफी मागितली, पण बेजबाबदार लोकांना दिला ‘हा’ इशारा

March 9, 2026

धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या निधीत २७ कोटींची वाढ, यंदा ‘इतकी’ तरतूद

March 9, 2026
Next Post

जिल्हा काँग्रेसला विश्वासात न घेता अशोक जगदाळेंचा काँग्रेस प्रवेश ?

अंघोळ करतानाचे छायाचित्र व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर लैंगिक अत्याचार

ताज्या घडामोडी

धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी अर्चनाताई पाटील; उपाध्यक्षा उषाताई गायकवाड

March 13, 2026

अध्यक्ष-उपाध्यक्ष पदासाठी महायुतीकडून अर्चनाताई पाटील व उषाताई गायकवाड रिंगणात; महाविकास आघाडी देखील मैदानात

March 13, 2026

हॉटेलला खासगी सुरक्षा रक्षकांचा पहारा; सहलीवरचे जिल्हा परिषद सदस्य कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत दाखल

March 13, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group