• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Tuesday, March 10, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

6 आणि 13 वर्षांच्या सख्ख्या बहिणींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या 79 वर्षाच्या नराधमाला सक्तमजुरी

Aarambha Marathi by Aarambha Marathi
June 19, 2025
in Arambh Marathi
0
0
SHARES
434
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

कळंब न्यायालयाचा निकाल

आरंभ मराठी / धाराशिव

6 आणि 13 वर्षांच्या सख्ख्या बहिणींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी 79 वर्षांच्या आरोपीला पॉक्सो कायद्यांतर्गत कळंब न्यायालयाने पाच वर्ष सक्तमजुरी आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे. कळंब तालुक्यात घडलेल्या या घटनेनंतर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली होती.

आरोपी साहेबराव बोबडे (वय 79) यास पाच वर्षे सक्त मजुरी व 3 हजार रूपये दंड तसेच दुसऱ्या कलमांतर्गत 1 वर्ष सक्त मजुरी व 1 हजार रूपये दंड अशी शिक्षा कळंब जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. के. राजेभोसले यांनी सुनावली.

खटल्याची माहिती अशी की, 26 नोव्हेंबर 2020 ते 29 नोव्हेंबर 2020 या दरम्यान आरोपी साहेबराव नारायण बोबडे (वय 79, रा. कोथळा, ता. कळंब) याने घरामध्ये बोलावून अल्पवयीन बहिणींवर अत्याचार केला. तसेच पीडितांच्या घरामध्ये कोणी नसताना त्याचा गैरफायदा घेवून त्यांच्या घरामध्ये शिरून दोन्ही अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केला.

याप्रकरणी पिडितेच्या आईच्या तक्रारीवरून शिराढोण पोलिस ठाण्यात आरोपी साहेबराव बोबडेविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. कलम 376 तसेच बाल लैंगिक अपराधापासून संरक्षण 2012 अंतर्गत कलम 4, 8, 10, 12 व कलम 452 भादंवि याप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता. याचा तपास शिराढोण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जी. व्ही. गोडसे यांनी पूर्ण करून दोषारोपपत्र कळंब येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केले होते.

त्यानुसार न्यायालयामध्ये सरकारी पक्षातर्फे एकूण 13 साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये 13 वर्षीय पीडित मुलगी आणि 6 वर्षीय पीडित अल्पवयीन मुलींची साक्ष महत्वपूर्ण ठरली. तसेच अतिरिक्त सरकारी वकील ॲड. अशिष कुलकर्णी यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून आरोपीस पाच वर्षे सक्त मजुरी व 3 हजार रूपये दंड व दुसऱ्या कलमांतर्गत 1 वर्षे सक्त मजुरी व 1 हजार रूपये दंड अशी शिक्षा कळंब जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. के. राजेभोसले यांनी सुनावली.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar#osmanabad#dharashiv#maharashtra#kalambcourt #rapecase
SendShareTweet
Previous Post

पाथरूड जवळ बस आणि टॅम्पोचा भीषण अपघात; टेम्पोचालक जागीच ठार

Next Post

लाडक्या भावांचा वनवास ; चार महिन्यांपासून वेतन नाही

Related Posts

कळंबच्या नगराध्यक्षांनी नागरिकांची माफी मागितली, पण बेजबाबदार लोकांना दिला ‘हा’ इशारा

March 9, 2026

धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या निधीत २७ कोटींची वाढ, यंदा ‘इतकी’ तरतूद

March 9, 2026

प्रतीक्षा संपली, ‘या’ तारखेला मिळणार पीएम किसान योजनेचा २२ वा हप्ता

March 9, 2026

अखेर शेतकरी कर्जमाफीची घोषणा; कोणाला मिळणार कर्जमाफी वाचा सविस्तर

March 6, 2026

धाराशिव पंचायत समितीवर पाचव्या महिला सभापती म्हणून यांची लागली वर्णी; उपसभापती पदाचेही नाव निश्चित

March 6, 2026

९७.९६ किलो गांजा वाहतूक प्रकरणी तिघांना प्रत्येकी १२ वर्षे सक्तमजुरी आणि दीड लाख रुपये दंड

March 6, 2026
Next Post

लाडक्या भावांचा वनवास ; चार महिन्यांपासून वेतन नाही

पोलिसांमध्ये क्रूरता संचारली; पवनचक्की कंपनीला मावेजा मागणाऱ्या शेतकऱ्यांना अमानुष मारहाण

ताज्या घडामोडी

कळंबच्या नगराध्यक्षांनी नागरिकांची माफी मागितली, पण बेजबाबदार लोकांना दिला ‘हा’ इशारा

March 9, 2026

धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या निधीत २७ कोटींची वाढ, यंदा ‘इतकी’ तरतूद

March 9, 2026

प्रतीक्षा संपली, ‘या’ तारखेला मिळणार पीएम किसान योजनेचा २२ वा हप्ता

March 9, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group