आरंभ मराठी / धाराशिव
नगराध्यक्ष – नेहा राहुल काकडे ( भाजप)
धाराशिव नगरपालिकेतील विजयी सदस्यांची नावे –
प्रभाग क्र. 1 अ – अक्षय लक्ष्मण जोगदंड (काँग्रेस)
प्रभाग क्र. 1 ब – कुरेशी निसाबी मसूद – राष्ट्रवादी (शरद पवार)
प्रभाग क्र. 2 अ – पारवे अलका प्रकाश (भाजप)
प्रभाग क्र. 2 ब – तावडे आकाश मधुकरराव (भाजप)
प्रभाग क्र. 3 अ – वैशाली सुशांत सोनवणे (भाजप)
प्रभाग क्र. 3 ब – पवार सचिन भारत (शिवसेना, उबाठा)
प्रभाग क्र. 4 अ – पवार राणी दाजी (भाजप)
प्रभाग क्र. 4 ब – अभिजित काशिनाथ काकडे (भाजप)
प्रभाग क्र. 5 अ – माळी प्रवीण दिलीप (भाजप)
प्रभाग क्र. 5 ब – सोनाली अमित उंबरे (शिवसेना – उबाठा)
प्रभाग क्र. 6 अ – पतंगे अभिजित नारायणराव (भाजप)
प्रभाग क्र. 6 ब – गायत्री पृथ्वीराज दंडनाईक (भाजप)
प्रभाग क्र. 7 अ – आकांक्षा आकाश वाघमारे (भाजप)
प्रभाग क्र 7 ब – शिंदे अमित दिलीपराव (भाजप)
प्रभाग क्र. 8 अ – किरण ईश्वर इंगळे/सिरसाठे (भाजप)
प्रभाग क्र. 8 ब – मुंडे प्रदीप प्रभाकरराव (शिवसेना उबाठा)
प्रभाग क्र. 9 अ – रूपाली सुनील आंबेकर (राष्ट्रवादी – शरद पवार)
प्रभाग क्र. 9 ब – संतोष दत्तात्रय घाटगे – शिवसेना (उबाठा)
प्रभाग क्र. 10 अ – अडसूळ राजकन्या पोपट (भाजप)
प्रभाग क्र. 10 ब – अक्षय संजीव ढोबळे (भाजप)
प्रभाग क्र. 11 अ – राहुल हरिभाऊ काकडे (भाजप)
प्रभाग क्र. 11 ब – दीपाली धनंजय पाटील (भाजप)
प्रभाग क्र. 12 अ – संगीता पांडुरंग अकोसकर (भाजप)
प्रभाग क्र. 12 ब – गणेश बाळासाहेब घोडके (भाजप)
प्रभाग क्र. 13 अ – सतीश बाबुराव कदम (भाजप)
प्रभाग क्र 13 ब – वैशाली रवी मुंडे (भाजप)
प्रभाग क्र.14 अ – शिंगाडे अर्चना विशाल (राष्ट्रवादी – शरद पवार)
प्रभाग क्र. 14 ब – शेख अयाज हारूण रशीद (राष्ट्रवादी – शरद पवार)
प्रभाग क्र. 15 अ – बनसोडे सिद्धार्थ अंगुल (काँग्रेस)
प्रभाग क्र. 15 ब – केशरबाई ज्ञानदेव करवर (शिवसेना – उबाठा)
प्रभाग क्र. 16 अ – देवकते शकुंतला अशोक (राष्ट्रवादी – शरद पवार)
प्रभाग क्र 16 ब – कुरेशी खलील गफूर (राष्ट्रवादी – शरद पवार)
प्रभाग क्र. 17 अ – शेख इस्माईल बाबासाहेब (राष्ट्रवादी शरद पवार)
प्रभाग क्र. 17 ब – काझी शमीमा बेगम अझरुद्दीन (राष्ट्रवादी शरद पवार)
प्रभाग क्र. 18 अ – पठाण उजमासबा अजहरखान (काँग्रेस)
प्रभाग क्र. 18 ब – अझर चांद मुजावर (एआयएमआयएम)
प्रभाग क्र. 19 अ – इंद्रजीत जालिंदर देवकते (भाजप)
प्रभाग क्र. 19 ब – सोनाली रवींद्र वाघमारे (शिवसेना – उबाठा)
प्रभाग क्र. 19 क – ज्ञानेश्वरी अजित निकम (शिवसेना – उबाठा)
प्रभाग क्र. 20 अ – विलास मारुती लोंढे (भाजप)
प्रभाग क्र. 20 ब – वंदना बापू पवार (भाजप)









