• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Sunday, March 22, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

बोगस डॉक्टरची तोतयेगिरी उघड; चुकीच्या उपचारांमुळे रुग्णाच्या जीवितास धोका, डॉक्टरवर गुन्हा दाखल

Aarambha Marathi by Aarambha Marathi
December 18, 2025
in Arambh Marathi
0
0
SHARES
297
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

बनावट वैद्यकीय पदवी लावून उपचार करणाऱ्या तोतया डॉक्टरचा भांडाफोड झाला असून बोगस डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी चार दिवसांपूर्वीच जिल्ह्यातील बोगस डॉक्टर शोधून काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले असताना बोगस डॉक्टरचे हे प्रकरण समोर आले आहे.

यासंबधी सविस्तर वृत्त असे की, सुधीर मुरलीधरराव झिंगाडे (रा. बेंबळी, ता. जि. धाराशिव) या व्यक्तीने बॉम्बे नर्सिंग होम ॲक्टचे वैध प्रमाणपत्र नसताना तसेच डी.एम.एस. ही पदवी असतानाही तो एमबीबीएस असल्याचा बनाव करून वैद्यकीय व्यवसाय केल्याचा आरोप आहे.

फिर्यादीत नमूद केल्यानुसार, दिनांक 1 जून 2025 रोजी बेंबळी येथे आरोपीने बनावट वैद्यकीय प्रिस्क्रीप्शन तयार करून त्यावर एमबीबीएस पदवीचा उल्लेख केला. त्या आधारे त्याने आकाश गोरोबा चव्हाण (रा. रुईभर) यांच्यावर निष्काळजीपणे व हयगयीने चुकीचे उपचार केले.

या उपचारांमुळे संबंधित रुग्णास गंभीर दुखापत होऊन त्याच्या आरोग्यास धोका निर्माण झाला, असे फिर्यादीत स्पष्ट करण्यात आले आहे. आरोपीकडे वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी आवश्यक कायदेशीर परवाने व नोंदणी नसतानाही त्याने वैद्यकीय सेवा पुरवून फसवणूक केल्याचे आरोप आहेत.

या प्रकरणी डॉ. विशाल सखाराम पवार (वय 26, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र बेंबळी, रा. पवार निवास, धाराशिव रोड, तुळजापूर) यांनी दिनांक 17 डिसेंबर 2025 रोजी बेंबळी पोलीस ठाण्यात प्रथम खबर दिली.

त्यावरून आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 318(3), 336(3), 340(2), 125 (अ)(ब) तसेच महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम 1961 चे कलम 3 व 6 आणि महाराष्ट्र नर्सिंग होम्स रजिस्ट्रेशन ॲक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #dharadhiv#trendingnews#trendingnow
SendShareTweet
Previous Post

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून पीडितेच्या भावाला बेदम मारहाण

Next Post

नगराध्यक्ष पदाच्या निकालासाठी होणार उशीर; ‘अशी’ होणार उद्या मतमोजणी

Related Posts

दैनिक आरंभ मराठीच्या वर्धापन दिनानिमित्त उद्या स्नेह मेळावा

March 21, 2026

धाराशिवमध्ये गूढ स्फोटासारखा आवाज; भूकंप झाल्याच्या चर्चा

March 20, 2026

2020 च्या पीक विमा प्रकरणात पुन्हा ‘तारीख पे तारीख’ आता 23 मार्च रोजी पुढील सुनावणी

March 17, 2026

गॅस सिलेंडर टंचाईच्या पार्श्वभूमीवर एजन्सींना ‘या’ सूचना; अन्यथा कारवाईचा इशारा

March 16, 2026

४० वर्षांच्या मागणीला यश; अण्णाभाऊ साठे स्मारकासाठी जागा मिळवून दिल्याबद्दल नगर पालिकेत मुख्यमंत्र्यांसह महसूलमंत्री, आमदार राणा पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव

March 16, 2026

धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी अर्चनाताई पाटील; उपाध्यक्षा उषाताई गायकवाड

March 13, 2026
Next Post

नगराध्यक्ष पदाच्या निकालासाठी होणार उशीर; 'अशी' होणार उद्या मतमोजणी

डीआयसी रोडवर स्पीड ब्रेकर ठरत आहेत अपघातांचे कारण; नियम धाब्यावर बसवून प्रवाशांची सुरक्षा धोक्यात

ताज्या घडामोडी

दैनिक आरंभ मराठीच्या वर्धापन दिनानिमित्त उद्या स्नेह मेळावा

March 21, 2026

धाराशिवमध्ये गूढ स्फोटासारखा आवाज; भूकंप झाल्याच्या चर्चा

March 20, 2026

2020 च्या पीक विमा प्रकरणात पुन्हा ‘तारीख पे तारीख’ आता 23 मार्च रोजी पुढील सुनावणी

March 17, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group