• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Monday, February 23, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

लैंगिक अत्याचाराच्या दोन घटनांनी धाराशिव जिल्हा हादरला

Aarambha Marathi by Aarambha Marathi
July 25, 2025
in Arambh Marathi
0
0
SHARES
693
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

धाराशिव जिल्ह्यात महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. जिल्ह्यात आठवड्याला दोन ते तीन लैंगिक अत्याचाराच्या घटना घडत असल्यामुळे जिल्ह्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

अशाच अत्याचाराच्या दोन घटनांनी जिल्हा हादरला आहे. एका घटनेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला आहे तर दुसऱ्या घटनेत एका विवाहितेवर सोशल मीडियावर बदनामी करण्याची धमकी देऊन अत्याचार केला आहे.

पहिली घटना नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. यामध्ये एका गावातील 17 वर्षीय मुलीवर (नाव- गाव गोपनीय) दिनांक 1 जानेवारी 2024 ते 31 मे 2025 या दीड वर्षात लैंगिक अत्याचार केला.

त्या अल्पवयीन मुलीला गावातील एका तरुणाने फोन करुन तु मला फार आवडतेस, माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि मी तुझ्या सोबत लग्न करणार आहे असे खोटे सांगून त्याच्या घरी बोलावून घेवून तिच्यावर बळजबरीने लैंगीक अत्याचार केला.

पिडीतेने दिनांक 24 जुलैरोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.न्या.सं. कलम-64(2) (एम), 74, 351(2) सह कलम 4 पोक्सो अन्वये त्या तरुणावर गुन्हा नोंदवला आहे. तर दुसरी घटना कळंब तालुक्यातील शिराढोण पोलीस ठाणे हद्दीत घडली.

एका गावातील 20 वर्षीय विवाहित महिलेवर दिनांक 9 मे 2025 ते 24 जुलै 2025 या अडीच महिन्यांच्या काळात दोन नराधमांनी लैंगिक अत्याचार केला. त्या तरुणांनी त्या महिलेचे बाथरूममधील नग्न फोटो काढून महिलेला ब्लॅकमेल केले.

तसेच हे फोटो महिलेच्या पतीला दाखवून सोशल मीडियावर व्हायरल करतो अशी धमकी महिलेला देऊन तिच्यावर दोघांनी अत्याचार केला. पिडीत महिलेने दिनांक 24 जुलै रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.न्या.सं.कलम-64(1),64(2) (एम), 87, 351(2), 3(5)अन्वये दोघांवर गुन्हा नोंदवला आहे.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #osmanabad#dharashiv#rape#trendingnow #trendingnews
SendShareTweet
Previous Post

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी धाराशिव जिल्ह्याला ९ कोटींची मदत

Next Post

इथे विद्यार्थ्यांनाही भोग भोगावे लागतात, नूतन प्राथमिक शाळाच पाण्यात!, धाराशिवचे प्रशासन झोपलेय का?

Related Posts

2020 पिक विमा प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात आज महत्त्वपूर्ण सुनावणी; साडेतीन लाख शेतकऱ्यांचे निर्णयाकडे लक्ष

February 23, 2026

धाराशिवमध्ये अवकाळी पाऊस; रब्बी पिकांवर परिणाम

February 23, 2026

मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींचा कारभार सरपंचांकडेच राहणार; राज्य शासनाची अधिसूचना जारी

February 21, 2026

धक्कादायक! सावत्र मुलाकडूनच आईवर लैंगीक अत्याचार; साथीदारासह मारहाण

February 21, 2026

काम न करता सात लाखांचा अपहार; बांधकाम विभागाच्या दोन अभियंत्यांवर गुन्हा दाखल

February 19, 2026

लोहटा पश्चिम शिवारात गुप्त अफू शेतीचा पर्दाफाश; साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त

February 18, 2026
Next Post

इथे विद्यार्थ्यांनाही भोग भोगावे लागतात, नूतन प्राथमिक शाळाच पाण्यात!, धाराशिवचे प्रशासन झोपलेय का?

दुसऱ्या पतीसोबत राहण्यासाठी आईनेच दहा हजारात मूल विकले

ताज्या घडामोडी

2020 पिक विमा प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात आज महत्त्वपूर्ण सुनावणी; साडेतीन लाख शेतकऱ्यांचे निर्णयाकडे लक्ष

February 23, 2026

धाराशिवमध्ये अवकाळी पाऊस; रब्बी पिकांवर परिणाम

February 23, 2026

चार दिवसांपूर्वीच साखरपुडा झालेल्या तरुण – तरुणीचा भीषण अपघातात जागीच मृत्यू

February 22, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group