• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Tuesday, March 17, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

अजितदादांवर जहरी टीका करणारे आमदारच ‘अजित सृष्टी’साठी पुढे सरसावले

Aarambha Marathi by Aarambha Marathi
January 30, 2026
in Arambh Marathi
0
0
SHARES
507
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या दुर्दैवी विमान दुर्घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. विकासाचा ध्यास घेतलेला, निर्णयक्षम आणि कणखर नेतृत्व हरपल्याची भावना राज्यभर व्यक्त केली जात आहे. सर्वसामान्य नागरिकांपासून राजकीय नेत्यांपर्यंत प्रत्येकजण अजितदादांच्या कार्याची उजळणी करत भावूक होत आहे.

मात्र, या पार्श्वभूमीवर एक राजकीय विरोधाभास चर्चेचा विषय ठरत आहे. नुकत्याच पार पडलेल्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकांच्या काळात अजितदादा पवार यांच्यावर अत्यंत एकेरी, खालच्या पातळीवर जाऊन टीका करणारे भाजप आमदार महेश लांडगे हेच आता अजितदादांच्या स्मृती जतन करण्यासाठी पुढे सरसावल्याचे चित्र समोर आले आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीदरम्यान आमदार महेश लांडगे यांनी अजितदादांचा एकेरी उल्लेख करत जाहीर सभांमधून जहरी टीका केली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पराभव झाला आणि भाजपाला सत्ता मिळाली. निवडणुकीनंतरही अजितदादांवर टीकेची धार कमी झाली नव्हती. मात्र, महापालिका निकालानंतर अवघ्या बारा दिवसांतच अजितदादांचे दुर्घटनेत निधन झाल्याने संपूर्ण राजकीय वातावरण हादरून गेले.

या घटनेनंतर आता राजकीय सूर बदलताना दिसत आहे. दिवंगत अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ पिंपरी-चिंचवड शहरात भव्य ‘अजित सृष्टी’ उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आमदार महेश लांडगे यांनी घेतला आहे. यासंदर्भात पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाला तात्काळ कार्यवाहीचे आदेश देण्यात आले असून, नवनिर्वाचित नगरसेवकांच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

“पिंपरी-चिंचवड शहर देशातील क्रमांक एकचे शहर बनवण्याचे दिवंगत अजितदादांचे स्वप्न पूर्ण करणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल,” असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
‘अजित सृष्टी’च्या माध्यमातून अजितदादांची विकासदृष्टी, लोककल्याणाची तळमळ आणि शहराच्या प्रगतीसाठी त्यांनी दिलेले योगदान पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा दावा करण्यात येत आहे.

एकीकडे निवडणूक काळातील कडवट राजकारण, तर दुसरीकडे निधनानंतर उमटलेली श्रद्धांजली—या सगळ्या घडामोडींमुळे राजकारणातील दुटप्पीपणावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, ‘टीकेपासून स्मारकापर्यंतचा प्रवास’ हा विषय सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #dharadhiv#AjitDada#MLA#trendingnews#trendingnow
SendShareTweet
Previous Post

डोकं सुन्न झालंय, मन बर्फाप्रमाणे थिजलंय.. अजितदादांच्या निधनानंतर रोहित पवार पहिल्यांदाच झाले व्यक्त

Next Post

ना हलगी, ना आतषबाजी; जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना उबाठासह घटक पक्षांनीही घेतला ‘हा’ निर्णय

Related Posts

2020 च्या पीक विमा प्रकरणात पुन्हा ‘तारीख पे तारीख’ आता 23 मार्च रोजी पुढील सुनावणी

March 17, 2026

गॅस सिलेंडर टंचाईच्या पार्श्वभूमीवर एजन्सींना ‘या’ सूचना; अन्यथा कारवाईचा इशारा

March 16, 2026

४० वर्षांच्या मागणीला यश; अण्णाभाऊ साठे स्मारकासाठी जागा मिळवून दिल्याबद्दल नगर पालिकेत मुख्यमंत्र्यांसह महसूलमंत्री, आमदार राणा पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव

March 16, 2026

धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी अर्चनाताई पाटील; उपाध्यक्षा उषाताई गायकवाड

March 13, 2026

अध्यक्ष-उपाध्यक्ष पदासाठी महायुतीकडून अर्चनाताई पाटील व उषाताई गायकवाड रिंगणात; महाविकास आघाडी देखील मैदानात

March 13, 2026

हॉटेलला खासगी सुरक्षा रक्षकांचा पहारा; सहलीवरचे जिल्हा परिषद सदस्य कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत दाखल

March 13, 2026
Next Post

ना हलगी, ना आतषबाजी; जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना उबाठासह घटक पक्षांनीही घेतला 'हा' निर्णय

धाराशिवच्या कन्या सुनेत्राताई पवार उद्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ; इतिहासात पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून नोंद

ताज्या घडामोडी

2020 च्या पीक विमा प्रकरणात पुन्हा ‘तारीख पे तारीख’ आता 23 मार्च रोजी पुढील सुनावणी

March 17, 2026

गॅस सिलेंडर टंचाईच्या पार्श्वभूमीवर एजन्सींना ‘या’ सूचना; अन्यथा कारवाईचा इशारा

March 16, 2026

४० वर्षांच्या मागणीला यश; अण्णाभाऊ साठे स्मारकासाठी जागा मिळवून दिल्याबद्दल नगर पालिकेत मुख्यमंत्र्यांसह महसूलमंत्री, आमदार राणा पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव

March 16, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group