• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Monday, April 6, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

आमदार डॉ तानाजीराव सावंत यांच्याकडून बळीराजाला दिलासा; ८० लाखांच्या स्वखर्चातून करणार १६० शेतरस्ते

Aarambha Marathi by Aarambha Marathi
April 6, 2026
in Arambh Marathi
0
0
SHARES
131
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

भूम–परंडा–वाशी मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेत, आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी पुन्हा एकदा आपल्या कार्यतत्परतेची प्रचिती दिली आहे. शेतकऱ्यांच्या दैनंदिन अडचणी लक्षात घेऊन त्यांनी तब्बल ८० लाख रुपये स्वतःच्या खिशातून खर्च करण्याचा निर्णय घेतला असून, या निधीतून मतदारसंघातील १६० पानंद (शेत) रस्त्यांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे.

शेतमाल बाजारपेठेत पोहोचवताना होणारी गैरसोय, पावसाळ्यात चिखलातून वाट काढण्याचा त्रास आणि वाहतुकीतील अडथळे या सर्व समस्यांवर तोडगा काढण्यासाठी सावंत यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी दिलेला निधी आरटीजीएस (RTGS) द्वारे जिल्हा परिषद खात्यात वर्ग करण्यात आला असून, कामांची प्रक्रिया वेगाने सुरू करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत तालुकानिहाय नियोजन करण्यात आले असून,
भूम तालुका – ६० रस्ते
परंडा तालुका – ६० रस्ते
वाशी तालुका – ४० रस्ते
अशा एकूण १६० शेतरस्त्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, सावंत यांच्या ८० लाखांच्या योगदानासोबतच इतर निधीची जोड मिळाल्याने एकूण २ कोटी ४० लाख रुपयांचे रस्ते विकासकाम साकार होणार आहेत.

या महत्त्वाकांक्षी उपक्रमामुळे ग्रामीण भागातील दळणवळण व्यवस्था सुधारण्यास मोठी चालना मिळणार असून, शेतकऱ्यांचा वेळ, श्रम आणि खर्च मोठ्या प्रमाणात वाचणार आहे. यामुळे शेतमाल वेळेत बाजारात पोहोचेल आणि बळीराजाच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, या निर्णयाचे संपूर्ण मतदारसंघातून स्वागत होत असून, शेतकरी वर्गाकडून सावंत यांचे आभार मानले जात आहेत.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #MLA#DrTanajiraoSawant#roads
SendShareTweet
Previous Post

धाराशिव जिल्ह्याचा खरीप पीकविमा  रखडला; ५ लाख शेतकरी प्रतीक्षेत, कृषी विभाग निद्रिस्त अवस्थेत

Next Post

धाराशिव बसस्थानकात NCMC कार्डसाठी गोंधळ; सेवा अचानक बंद केल्याने प्रवाशांचे हाल

Related Posts

भाजपाचा ४६ वा स्थापना दिवस उत्साहात; प्रत्येक बूथवर उद्योजक घडविण्याचा संकल्प

April 6, 2026

धाराशिव बसस्थानकात NCMC कार्डसाठी गोंधळ; सेवा अचानक बंद केल्याने प्रवाशांचे हाल

April 6, 2026

धाराशिव जिल्ह्याचा खरीप पीकविमा  रखडला; ५ लाख शेतकरी प्रतीक्षेत, कृषी विभाग निद्रिस्त अवस्थेत

April 6, 2026

विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेत धाराशिव क्रिकेट संघाचा नांदेड संघावर दमदार विजय

April 5, 2026

उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार महाराष्ट्र खो-खोच्या अध्यक्षपदी बिनविरोध; राज्याच्या खो-खो संघटनेच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला अध्यक्ष

April 5, 2026

बातमी हटवण्यासाठी पत्रकाराला धमकी; पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत दोघांवर गुन्हा दाखल

April 5, 2026
Next Post

धाराशिव बसस्थानकात NCMC कार्डसाठी गोंधळ; सेवा अचानक बंद केल्याने प्रवाशांचे हाल

भाजपाचा ४६ वा स्थापना दिवस उत्साहात; प्रत्येक बूथवर उद्योजक घडविण्याचा संकल्प

ताज्या घडामोडी

भाजपाचा ४६ वा स्थापना दिवस उत्साहात; प्रत्येक बूथवर उद्योजक घडविण्याचा संकल्प

April 6, 2026

धाराशिव बसस्थानकात NCMC कार्डसाठी गोंधळ; सेवा अचानक बंद केल्याने प्रवाशांचे हाल

April 6, 2026

आमदार डॉ तानाजीराव सावंत यांच्याकडून बळीराजाला दिलासा; ८० लाखांच्या स्वखर्चातून करणार १६० शेतरस्ते

April 6, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group