• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Saturday, January 31, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

ना हलगी, ना आतषबाजी; जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना उबाठासह घटक पक्षांनीही घेतला ‘हा’ निर्णय

Aarambha Marathi by Aarambha Marathi
January 30, 2026
in Arambh Marathi
0
0
SHARES
306
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद

आरंभ मराठी / धाराशिव

महाराष्ट्राच्या राजकारणात विकासाची भूमिका मांडणारे,अभ्यासू सक्षम नेतृत्व, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या धक्कादायक निधनाने संपूर्ण महाराष्ट्रासह धाराशिव जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. या दुःखद घटनेनंतर सर्वत्र तीव्र हळहळ व्यक्त होत असताना, याच काळात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची प्रक्रिया सुरू असल्याने प्रचार सुरू आहे.

या पार्श्वभूमीवर धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी समाजमाध्यमांवर एक पोस्ट शेअर करत महत्त्वाचे आवाहन केले आहे. प्रचाराच्या अनुषंगाने सर्व सहकारी, मित्रपक्षांतील पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक आणि उमेदवार यांनी कोणत्याही प्रकारचे हार, तुरे, सत्कार, वाजंत्री, बँड, हलगी, फटाके यांचा वापर टाळावा, तसेच प्रचार पूर्णतः साध्या आणि संयमित पद्धतीने राबवावा, अशी सविनय विनंती त्यांनी केली आहे.

अजित दादा पवार यांच्या जाण्याने निर्माण झालेल्या न भरून निघणाऱ्या नुकसानीचे भान ठेवूनच ही निवडणूक लढवावी, अशी नम्र भूमिका खासदार निंबाळकर यांनी मांडली असून त्यांच्या या पोस्टला समाजमाध्यमांवरून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.शिवाय एरव्हीसारखी प्रचार यंत्रणा यापुढील काळात न वापरता साध्या पद्धतीने प्रचार केला जाणार आहे.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #dharadhiv#Constituent-parties#ShivSenaUbata#decision#ZillaParishad#elections#trendingnews#trendingnow
SendShareTweet
Previous Post

अजितदादांवर जहरी टीका करणारे आमदारच ‘अजित सृष्टी’साठी पुढे सरसावले

Next Post

धाराशिवच्या कन्या सुनेत्राताई पवार उद्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ; इतिहासात पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून नोंद

Related Posts

Big Breaking फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट; शिवार हादरले

January 31, 2026

निलंबनाच्या कारवाईवरून संभ्रम; संपर्कप्रमुख राजन साळवी अनभिज्ञ, शिवसेनेत पक्षांतर्गत गोंधळ उघड

January 31, 2026

धाराशिवच्या कन्या सुनेत्राताई पवार उद्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ; इतिहासात पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून नोंद

January 30, 2026

अजितदादांवर जहरी टीका करणारे आमदारच ‘अजित सृष्टी’साठी पुढे सरसावले

January 30, 2026

डोकं सुन्न झालंय, मन बर्फाप्रमाणे थिजलंय.. अजितदादांच्या निधनानंतर रोहित पवार पहिल्यांदाच झाले व्यक्त

January 30, 2026

इव्हीएम हटाव आंदोलनादरम्यान सरकारी कामात अडथळा; पोलिसांवर हल्ला, १८ जणांविरोधात गुन्हा दाखल

January 29, 2026
Next Post

धाराशिवच्या कन्या सुनेत्राताई पवार उद्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ; इतिहासात पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून नोंद

निलंबनाच्या कारवाईवरून संभ्रम; संपर्कप्रमुख राजन साळवी अनभिज्ञ, शिवसेनेत पक्षांतर्गत गोंधळ उघड

ताज्या घडामोडी

Big Breaking फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट; शिवार हादरले

January 31, 2026

निलंबनाच्या कारवाईवरून संभ्रम; संपर्कप्रमुख राजन साळवी अनभिज्ञ, शिवसेनेत पक्षांतर्गत गोंधळ उघड

January 31, 2026

धाराशिवच्या कन्या सुनेत्राताई पवार उद्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ; इतिहासात पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून नोंद

January 30, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group