हैद्राबाद-पुणे महामार्गावर खड्डेच खड्डे; दुरुस्तीअभावी अपघात, प्रशासन अजून किती मृत्यूची वाट पाहणार ?
जहीर इनामदार /नळदुर्ग शहरामधून जाणाऱ्या पुणे -हैद्राबाद राष्ट्रीय महामार्ग पडलेल्या खड्ड्यामुळे वाहन चालक व प्रवाशांसाठी जीवघेणा ठरत आहे. राष्ट्रीय महामार्गावर...