जिल्ह्यातील उर्वरित १७ मंडळांनाही खरीप पीकविम्याचा अग्रीम; यापूर्वीच ४० मंडळांना भरपाई देण्याचे आदेश
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती प्रतिनिधी / धाराशिव पावसाने ओढ दिल्यामुळे खरीप पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी जिल्ह्यातील ४० महसुल मंडळांना २५...












