लाडक्या गुत्तेदाराला पाठीशी का घालता..?, १५ टक्के वाढीव टेंडरसाठी अट्टाहास; शिवसेनेचा भाजपवर थेट आरोप..होय,आम्हीच तक्रार केली,चुकीच्या पद्धतीला आळा घातला !
आरंभ मराठी / धाराशिव धाराशिव नगरपालिकेच्या १४० कोटींच्या रस्ते कामांवरून राजकीयवाद टोकाला गेला आहे. भाजप तसेच महाविकास आघाडीने जिल्हाधिकारी कार्यालय...













