Arambh Marathi Impact सहाच महिन्यात फलक कोलमडले; ‘आरंभ मराठी’च्या वृत्तानंतर प्रशासनाची कंत्राटदाराला नोटीस,दुरुस्तीच्या सूचना
समाधान बोराडे / पाथरुड भूम तालुक्यातील पाथरूड ते जोतिबाचीवाडी रोडलागत लावण्यात आलेले सूचनाफलक काम पूर्ण झाल्यानंतर अवघ्या सहा महिन्यात खाली...