पर्यावरणासाठी कळंबकर एकवटले; शनिवारी 11111 वृक्षांची लागवड, 10 लाखांचा लोकवाटा, सहभागी व्हा.. 3111 विद्यार्थ्यांचे दिंडीद्वारे आवाहन
गजानन तोडकर / कळंब कळंब शहरात १११११ वृक्षारोपणाचा ऐतिहासिक उपक्रम शनिवारी (दि.५) कळंब तालुका वृक्ष संवर्धन समितीच्या वतीने राबविण्यात येत...













