• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Monday, May 19, 2025
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

दिशा नागरी पतसंस्थेच्या कळंब शाखेचा शुभारंभ; चेअरमन डॉ.दापके-देशमुख म्हणाले, ग्राहकांना अत्याधुनिक बँकिंग सेवा-सुविधा देणार

Aarambha Marathi by Aarambha Marathi
July 10, 2023
in अर्थचक्र
0
0
SHARES
201
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी / कळंब
जिल्ह्यातील सक्षम बाजारपेठ असलेल्या कळंब येथील नागरिकांच्या सेवेत दिशा नागरी सहकारी पतसंस्थेची शाखा रविवारी सुरू करण्यात आली आहे. यामुळे खातेदार,व्यापारी, नौकरदार, बचतगट ठेवीदारांना शहरात बैंकिंग सेवा उपलब्ध झाली आहे. दिशा पतसंस्थेच्या वतीने ग्राहकांना दर्जेदार अत्याधुनिक बँकींग सेवा देण्यात येणार असल्याचे संस्थापक चेअरमन डॉ. दिग्गज दापके-देशमुख यांनी सांगितले.

अल्पावधीतच ३०० कोटीच्या व्यवसायाचा टप्पा पार करुन जिल्ह्यात सहकार क्षेत्रात नावलौकिक मिळविलेल्या धाराशिव येथील दिशा नागरी सहकारी पतसंस्थेच्या कळंब शाखेचा शुभारंभ रविवारी (दि.९) ह. भ. प. गुरुवर्य प्रकाश महाराज बोधले व नॅचरल समूहाचे संस्थापक-अध्यक्ष बी. बी.ठोंबरे आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

ग्राहकांना अत्याधुनिक सुविधा

दिशा नागरी सहकारी पतसंस्थेच्या खातेदारांना अत्याधुनिक बँकिंग सेवा दिल्या जातात. पतसंस्थेच्या मुख्य शाखेसह सर्व शाखांमध्ये लॉकर, आयएमपीएस, एनइएफटी, आरटीजीएस सेवा उपलब्ध असून क्यूआर कोड आणि मोबाइल बैंकिंग लॉकर सेवा देखील उपलब्ध करुन देण्यात आल्याचे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक चेअरमन डॉ. दिग्गज दापके यांनी केले. नँचरल उद्योग समुहाचे संस्थापक बी.बी.ठोंबरे यांनी ‌पतसंस्थांमुळे ग्रामीण भागाचा कायापालट झाल्याचे मत व्यक्त केले. कळंबसारख्या शहरात पैशाची व व्यापारी विचारांची संस्कृती असल्याने येथे संस्था अधिक घौडदौड करेल, असा विश्वास ह.भ.प.गुरुवर्य प्रकाश महाराज बोधले यांनीनी व्यक्त केले.

कार्यक्रमासाठी कुलस्वामिनी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव डॉ रमेश दापके -देशमुख, दिशा पतसंस्थेचे उपाध्यक्ष राहुल माकोडे, सचिव पंकज पडवळ, संचालिका डॉ. वसुधा दिग्गज दापके-देशमुख,शुभांगी पडवळ, संचालक डॉ. इलियास खान, बाळासाहेब वाघ,मुख्य कार्यकारी अधिकारी भास्कर तडवळकर, गजानन पाटील, शशिकांत करंजकर,माजी नगराध्यक्ष सुवर्णा मुंडे, शिवसेवा युवक मंडळाच्या सचिव सारिका जाधव, वैद्यकीय अधीक्षक मंजुश्री शेळके, साई पतसंस्थेचे चेअरमन सागर मुंडे, संभाजी ब्रिगेडचे राज्य संघटक अतुल गायकवाड,जेष्ठ नागरिक संघाचे जिल्हाध्यक्ष हभप महादेव महाराज अडसूळ, आरपीआयचे माजी तालुकाध्यक्ष शिवाजी शिरसट, रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल हजारे, भाजपचे राज्य परिषद सदस्य शिवाजी गिड्डे, पांडुरंग आवाड, शाखाधिकारी दत्ता शेटे, कर्मचारी विशाल कुंभार, भरत अंबिरकर, अक्षय गुंजाळ, पूनम हजारे, सत्यजित तुपारे, यांच्यासह व्यापारी व नौकरदार वर्ग प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन आदर्श शिरसट यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्थेचे उपाध्यक्ष राहुल माकोडे यांनी केले.

मार्चअखेर ३०० कोटीचा व्यवसाय

दिशा नागरी सहकारी पतसंस्थेने मार्चअखेर ३०० कोटी रूपयाच्या व्यवसायाचा टप्पा पार केला आहे. स्थापनेपासून पतसंस्थेचा ऑडिट वर्ग अ असून स्थापनेच्या दुसऱ्या वर्षापासून सभासदांना दरवर्षी लाभांश देण्यात येत आहे. सर्व शाखांमध्ये अवघ्या १० मिनिटांत सोनेतारण कर्ज उपलब्ध करुन देण्यात येत आहे. गृहकर्ज, वाहन कर्ज देखील अत्यल्प व्याजदरावर देण्यात येते. ठेवींवर आकर्षक व्याजदर देणारी ही पतसंस्था असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

SendShareTweet
Previous Post

शहराचे सरकार जागे कधी होणार?, चिखलात रुतलेल्या रस्त्यांना मुक्त करण्याच्या मागणीसाठी पालिकेत चिखलफेक, नाल्यांतील घाणही टाकणार!

Next Post

पवारांना समर्थन देण्यासाठी राष्ट्रवादीची बैठक; जिल्हाध्यक्षपदासाठी दुधगावकरांचे नाव आघाडीवर

Related Posts

श्री.सिध्दीविनायक मल्टीस्टेटला पावणेचार कोटींचा नफा, सभासदांना मिळणार 10 टक्के लाभांश; संस्थापक दत्ताभाऊ कुलकर्णी यांची घोषणा

August 17, 2024

साई नागरी सहकारी पतसंस्थेचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात

January 5, 2024

दामदुपटीने रक्कम देण्याच्या आमिषाने फसवणूक टाळण्यासाठी आता प्रत्येक पोलिस ठाण्यात आर्थिक गुन्हे शाखेची व्याप्ती वाढवणार

December 8, 2023

संकटाची छाया गडद; आर्थिक व्यवहार मंदावले, पावसाअभावी जिल्ह्यातील बाजारपेठेत शुकशुकाट, पाऊस न झाल्यास बैलपोळ्यावरही सावट

August 29, 2023

दिशा पतसंस्था सहकार क्षेत्रासाठी दिशादर्शक; वार्षिक सर्वसाधारण सभेत ऍड. व्यंकट गुंड यांचे प्रतिपादन

August 27, 2023

शासकीय पातळीवर कामासाठी विलंब; बांधकाम व्यवसायिकांच्या प्रश्नावर जिल्हाधिकाऱ्यांना क्रीडाईचे निवेदन

July 28, 2023
Next Post

पवारांना समर्थन देण्यासाठी राष्ट्रवादीची बैठक; जिल्हाध्यक्षपदासाठी दुधगावकरांचे नाव आघाडीवर

आयएमएच्या अध्यक्षपदी डॉ. सचिन देशमुख यांची फेरनिवड, सचिवपदी डॉ.मिलींद पौळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

10 हजारापर्यंत देणगी देणाऱ्या भाविकांच्या कुटुंबीयांना निःशुल्क दर्शन, विश्वस्तांच्या शिफारसीवर आलेल्या भाविकांना 200 रुपये शुल्क

May 19, 2025

तुळजापुरमध्ये ड्रग्ज नंतर मटक्याचा सुळसुळाट

May 18, 2025

धाराशिव जिल्ह्यात वृत्तपत्र विक्रेत्यांचा बंद जिल्ह्यातील वृत्तपत्र वितरण ठप्प.

May 18, 2025

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group