• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Friday, May 23, 2025
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

रुईभर येथे गुरुपौर्णिमेनिमित्त शोभायात्रा, सदगुरु आप्पा बाबा महाराज यांची हत्तीवरून मिरवणूक

Aarambha Marathi by Aarambha Marathi
July 3, 2023
in मराठवाडा
0
0
SHARES
34
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

प्रतिनीधी | धाराशिव
तालुक्यातील रुईभर येथील श्रीक्षेत्र दत्त मंदिर संस्थानच्या वतीने गुरु पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. शिष्यांच्या वतीने आप्पा बाबा महाराज यांच्या उपस्थितीत उत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्ताने गावातून शोभायात्रा काढण्यात आली तर गुरू अप्पा बाबा महाराज यांची हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली.
भाविकांमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.आप्पा बाबा महाराज यांची रुईभर पाटी ते श्रीक्षेत्र दत्त मंदिर संस्थानपर्यंत हत्तीवर शोभायात्रा काढण्यात आली .तसेच श्रीक्षेत्र दत्तमंदिरावर ड्रोनच्या माध्यमातून पुष्पवृष्टी करण्यात आली. श्री सद्गुरु आप्पा बाबा महाराज यांच्या वजनाइतकी मिठाई वाटण्यात आली.तसेच भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.आप्पा बाबा महाराज व श्रीक्षेत्र दत्त मंदिर संस्थानची कीर्ती महाराष्ट्रासोबतच महाराष्ट्राच्या बाहेर पसरली आहे. महाराष्ट्राच्या बाहेरून अनेक भाविक भक्त दर्शनासाठी रुईभर येथे येतात. गेल्या अनेक वर्षापासून रुईभरवासियांनीही गुरुपौर्णिमा साजरी करण्याची परंपरा जपली आहे.या महोत्सवादरम्यान विविध प्रकारचे कला नाट्य सादर केले जाते. तसेच आप्पा बाबा महाराज यांचे विचार ऐकण्यासाठी भक्त राज्याच्या विविध भागातून आले होते.

SendShareTweet
Previous Post

शेतीक्षेत्रात उत्तम कार्य; कन्हेरवाडीत ५ शेतकऱ्यांचा कृषीदिनी सन्मान, राष्ट्रवादीच्या दुधगावकरांचा उपक्रम

Next Post

वातावरणातील उकाडा कायम; तुळजाभवानी मातेला इतिहासात प्रथमच जुलै महिन्यात हाताने पंखा !

Related Posts

यशाचा चढता आलेख; धाराशिवच्या श्री.सिद्धिविनायक परिवाराचे आता विमा क्षेत्रातही पाऊल, सर्व प्रकारचा विमा काढता येणार

January 2, 2024

Dharashiv-Tuljapur Railway नववर्षारंभी धाराशिव-तुळजापूर रेल्वे मार्गाच्या कामाचा श्रीगणेशा..! पहिल्या टप्प्यात 30 किलोमीटरचे काम, सांजा, वडगाव, तुळजापूर स्टेशन

December 9, 2023

जिल्ह्यातील १५ हजार कुटुंबांना मिळणार प्रत्येकी एक लाख रुपयांचा लाभ, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारातून योजना कार्यान्वित

November 19, 2023

आरक्षणाचा लढा पेटला, उपसरपंचाने दिला राजीनामा; आरक्षणासाठी जिल्ह्यातील गावागावात लोकप्रतिनिधींना नो एंट्री, मुद्दा तापणार

October 25, 2023

शाश्वत पाणी, रोजगार आणि सकारात्मक विचार, या त्रिसूत्रीवर भर देणार; नागरी सत्कारानंतर आमदार राणा पाटील यांचे प्रतिपादन

October 1, 2023

बाजार समितीच्या सभेत विविध क्षेत्रातील 40 जणांचा सत्कार; खासदार ओमराजेंची सरकारवर टीका, म्हणाले.. हे तर खोकेवाल्यांचे सरकार, शेतकऱ्यांची समस्या सोडवण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही

September 30, 2023
Next Post

वातावरणातील उकाडा कायम; तुळजाभवानी मातेला इतिहासात प्रथमच जुलै महिन्यात हाताने पंखा !

दमदार पावसाची प्रतीक्षा; तेरखेडा परिसरात शेतकरी चिंताग्रस्त

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

धाराशिव जिल्ह्यात दोन अल्पवयीन मुलीवर लैंगीक अत्याचार

May 23, 2025

धाराशिवच्या पोलीस अधीक्षक म्हणून रितू खोकर यांची नियुक्ती

May 22, 2025

तिरंग्याला सलाम; ऑपरेशन सिन्दुरचा गौरव करत शिवसेनेच्या पुढाकारातून भव्य तिरंगा रॅली, महिला,विद्यार्थ्यांसह वारकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

May 22, 2025

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group