• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Tuesday, September 16, 2025
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

७ कृषी सेवा केंद्रांवर कारवाईचा धडाका; ४ परवाने निलंबित, ३ केंद्रांना सक्त ताकीद

Aarambha Marathi by Aarambha Marathi
September 11, 2025
in Arambh Marathi
0
0
SHARES
726
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागामार्फत नियमितपणे कृषी सेवा केंद्रांची तपासणी करण्यात येत आहे. या तपासणीत अनियमितता आढळल्याने जिल्ह्यातील ७ कृषी सेवा केंद्रांवर कारवाई करण्यात आली आहे.

त्यापैकी ४ सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले असून ३ केंद्रांना सक्त ताकीद देण्यात आली आहे.
तपासणीदरम्यान ई-पॉस मशीनप्रमाणे साठा न जुळणे, परवान्यात नमूद नसलेल्या स्रोतांकडून खरेदी-विक्री करणे,साठा रजिस्टरमध्ये नोंद नसणे,शेतकऱ्यांना विहित नमुन्यात पावती न देणे,खरेदी बिले नसणे,परवान्यात गोदामाचा समावेश नसणे इत्यादी अनियमितता आढळून आल्या.

कारवाई झालेल्या केंद्रांमध्ये धाराशिव तालुक्यातील २, लोहारा १, भूम १, परंडा १ व वाशी तालुक्यातील ३ सेवा केंद्रांचा समावेश आहे.यापूर्वी खरीप हंगामात जिल्ह्यातील ४३ कृषी सेवा केंद्रांवर कारवाई करण्यात आली होती.कृषी विभागाने स्पष्ट केले आहे की, तपासणी पुढेही सुरू राहणार असून दोषी विक्रेत्यांवर बियाणे, खते व कीटकनाशके कायद्यांतर्गत कठोर कारवाई केली जाईल.

शेतकऱ्यांनी कृषी निविष्ठा खरेदी करताना अधिकृत परवानाधारक सेवा केंद्रातूनच खरेदी करावी.खरेदीवेळी पक्की पावती घेऊन त्यावरील तपशील,विक्रेत्याची स्वाक्षरी तपासावी.अनुदानित खत खरेदी करताना ई-पॉस मशीनवरून मिळणारे बिल घ्यावे.खताच्या पिशवीवरील किंमत व बिलातील दर तपासावा.

बियाण्यांची पिशवी सिलबंद असल्याची खात्री करावी व टॅग, पिशवी,थोडे बियाणे हंगामभर जतन करावे.नामांकित कंपनीचेच बियाणे, खते व कीटकनाशके खरेदी करावीत. प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एम.के.आसलकर यांनी शेतकऱ्यांना योग्य जागरूकता बाळगण्याचे आवाहन केले आहे.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #dharadhiv#osmanabad#action#agricultural#suspended#warning#trendingnews#trendingnow
SendShareTweet
Previous Post

पत्रकार म्हणून खंडणी मागितल्या प्रकरणी तुळजापूरमध्ये गुन्हा दाखल

Next Post

वाशी येथे पवनचक्की कंपनीचे दीड कोटींचे नुकसान

Related Posts

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर; सर्वोच्च न्यायालयाने दिली मुदतवाढ

September 16, 2025

पालकमंत्री प्रताप सरनाईक आज करणार नुकसानग्रस्त शेतीची पाहणी

September 16, 2025

मनोज जरांगे पाटील बुधवारी धाराशिव दौऱ्यावर, स्वराज्य ध्वज स्तंभाचे करणार भूमिपूजन

September 15, 2025

धीर द्यायला दोन्ही आमदार शेतकऱ्यांच्या बांधावर; हतबल बळीराजाला मात्र आर्थिक मदतीची प्रतीक्षा

September 14, 2025

पुन्हा ढगफुटी;होत्याचे नव्हते झाले, शेतकरी हवालदिल, सरकार झोपेत..

September 14, 2025

धाराशिव तालुक्यात पावसाचे तांडव; चार तासांत विक्रमी 152 मिमी पावसाची नोंद

September 14, 2025
Next Post

वाशी येथे पवनचक्की कंपनीचे दीड कोटींचे नुकसान

जिल्हा परिषद, पंचायत समितीचे आरक्षण सुटले; अशी आहे जिल्ह्यातील आरक्षण सोडत

ताज्या घडामोडी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर; सर्वोच्च न्यायालयाने दिली मुदतवाढ

September 16, 2025

पालकमंत्री प्रताप सरनाईक आज करणार नुकसानग्रस्त शेतीची पाहणी

September 16, 2025

मनोज जरांगे पाटील बुधवारी धाराशिव दौऱ्यावर, स्वराज्य ध्वज स्तंभाचे करणार भूमिपूजन

September 15, 2025

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group