• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Thursday, May 8, 2025
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

Manoj jarange Patil दोन डॉक्टर, दोन वकील,मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय अन् राजकीय पक्षाचे नेते.. कोण असणार जरांगेंचे उमेदवार ?

Aarambha Marathi by Aarambha Marathi
October 23, 2024
in Arambh Marathi Special
0
0
SHARES
2k
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

अंतरवाली सराटीमध्ये उद्या उमेदवारांच्या अंतिम मुलाखती, धाराशिव जिल्ह्यातील तीन मतदारसंघात उमेदवार देणार
आरंभ मराठी / धाराशिव

मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी निवडून येतील,अशा ठिकाणी विधानसभेला उमेदवार देण्याची घोषणा केल्यापासून जिल्ह्यातील धाराशिव-कळंब, भूम-परंडा आण‍ि तुळजापूर विधानसभा मतदारसंघात कोण उमेदवार असतील, याची उत्सुकता आणि राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. धाराशिव विधानसभा मतदारसंघातून उच्चशिक्षित आणि संस्थात्मक, सामजिक कार्य असलेले असलेले दोन डॉक्टर उमेदवारीसाठी इच्छुक आहेत तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे नितीन लांडगे धाराशिव मतदारसंघातून उमेदवारीची मागणी करत आहेत. तुळजापूर मतदारसंघातून ॲड. योगेश केदार यांची मागणी आहे. यासोबत काही राजकीय पक्षाचे नेते उमेदवारीसाठी आग्रही आहेत. जरांगे पाटील या चेहऱ्यांना संधी देतात की आंदोलक तरूणांना रिंगणात उतरवतात,याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, यासंदर्भात उद्या (दि.24) अंतरवाली सराटी येथे उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत.त्यानंतरच उमेदवार निश्चित होतील, असे सांगण्यात येत आहे.

मराठा आरक्षणाच्या आंदोलनात सक्रीय असलेल्या धाराशिव जिल्ह्यातील चारपैकी तीन विधानसभा मतदारसंघात मराठा उमेदवार देण्याचा मनोज जरांगे पाटील यांचा निर्णय झाला असून, त्यासाठीची तयारीही सुरू आहे. इच्छुक उमेदवारांनी आपले कार्य अहवाल यापूर्वीच जरांगे पाटील यांना दिले आहेत. या अहवालासोबतच मराठा समाजाच्या आंदोलनाच्या लढ्यात दिलेले योगदान आणि एकूणच सामाजिक कार्याचा आवाका विचारात घेऊन जरांगे पाटील उमेदवारांची निवड करतील, असे सांगण्यात येत आहे. उमेदवार दिलेली जागा निवडून आलीच पाहिजे, अशी जरांगे पाटील यांची भूमिका आहे. त्यासाठी उमेदवार निवडीसाठी निकष ठरले आहेत.

रस्त्यावर लढणाऱ्या तरूणांची भूमिका मोलाची
धाराशिव जिल्ह्यात मराठा आंदोलनाची चळवळ कायम ठेवणाऱ्या तरूणांनीही उमेदवारीची मागणी लावून धरली आहे. आंदोलनादरम्यान अनेक तरूणांवर गुन्हे दाखल झाले आहेत.वेळ, श्रम आणि प्रशासकीय कारवाया, असा त्रास झालेल्या तरूणांनी आपल्यापैकीच कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळावी, अशी मागणी केली आहे. मात्र तरीही निवडून येण्यासाठी सक्षम असलेल्या व मराठा समाजाची आरक्षणाची भूमिका परखडपणे मांडणाऱ्या अन्य राजकीय पक्षातून येणाऱ्या उमेदवारांना जरांगे पाटील यांनी संधी दिली तरी तरूण कार्यकर्ते त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्नश‍िल आहेत. यामध्ये रस्त्यावर लढणाऱ्या तरूणांची भूमिका महत्वाची ठरणार आहे.

३ विधानसभेसाठी इच्छुक असलेले उमेदवार
धाराशिव – कळंब विधानसभा: अतुल गायकवाड,डॉ.प्रतापसिंह पाटील,डॉ.दिग्गज दापके, बलराज रणदिवे, संकेत सूर्यवंशी, घनश्याम रितापुरे, धैर्यशील सस्ते, अक्षय नाईकवाडी, ओम सूर्यवंशी, चेतन कतरे, नितीन लांडगे.
–
तुळजापूर-
सज्जनराव साळुंके, मनोज जाधव, उमेश मगर,तानाजी पिंपळे,गणेश साळुंखे, विक्रम पाटील,प्रतिक रोचकरी, योगेश केदार, देवानंद रोचकरी,ॲड. व्यंकटराव गुंड.
–
भूम-परांडा-
डॉ.प्रतापसिंह पाटील, विलास पवार,विशाल देवकर, गोरख भोरे, प्रशांत चेडे, प्रसाद सातपुते, दिनेश मांगले, सयाजी हुंबे, मयूर गायकवाड.
–

Tags: #commaharashtra #devendraphadanvis#ajitdadapawar#eknathShinde #nanapatole #pruthvirajChavan #tuljapur #dharashiv # Manojjarangepatil
SendShareTweet
Previous Post

Dharashiv Police एसपींना आव्हान; धाराशिवमध्ये भर रस्त्यात वायर बांधून लूट करण्याचा प्रयत्न, दुचाकीस्वार जखमी, जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू

Next Post

Breaking राहूल मोटेंना धक्का, शिवसेनेकडून माजी आमदार ज्ञानेश्वर पाटलांच्या मुलाला परंड्यातून उमेदवारी

Related Posts

भूर्दंड वाढला: धाराशिवच्या जिल्हा शासकीय रूग्णालयात ओपीडी शुल्क दुप्पट, उद्यापासून रक्त,सोनोग्राफीसह सर्व तपासणी शुल्कात वाढ

May 6, 2025

ऊर्जा मावळली: पेमेंट केलेल्या 17 हजार शेतकऱ्यांना सौर कृषी पंप मिळेना

March 21, 2025

धाराशिव जिल्ह्यातील बारापैकी ९ साखर कारखान्याची धुराडी बंद

March 12, 2025

शेतकऱ्यांच्या संकटात भर, जिल्ह्यात 10 ते 12 बिबट्यांचे वास्तव्य, वन विभागाचा दावा

February 23, 2025

अनुदान कधी मिळणार?

February 16, 2025

धाराशिव जिल्ह्यातील १२ साखर कारखान्यामध्ये २३ लाख टन ऊसाचे गाळप

February 13, 2025
Next Post

Breaking राहूल मोटेंना धक्का, शिवसेनेकडून माजी आमदार ज्ञानेश्वर पाटलांच्या मुलाला परंड्यातून उमेदवारी

राहूल मोटेंनाच उमेदवारी.. यादीत दुरूस्ती होणार ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

राजकारण्यांनी लुटलेला तुळजाभवानी जिल्हा दूध संघ सुरू होणार,

May 8, 2025

दारू प्यायली म्हणून दहिवडी येथे बापानेच केला मुलाचा खून

May 7, 2025

तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास अखेर शिखर समितीची मान्यता

May 6, 2025

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group