• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Monday, September 7, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत आपत्ती व्यवस्थापनकडून प्रात्यक्षिक

Aarambha Marathi by Aarambha Marathi
January 21, 2024
in धाराशिव जिल्हा
0
0
SHARES
70
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी / येरमाळा

१५ जानेवारी ते १४ फेब्रुवारी यादरम्यान रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत महामार्ग व आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत येडशी टोल नाक्यावर वाहधरकांना वाहनांना अचानक आग लागल्यास कोणत्या उपाययोजना कराव्यात, आग आटोक्यात कशी आणावी, याबाबत प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.

दरवर्षी महामार्ग पोलीस शाखेच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत विविध उपक्रम घेण्यात येतात. यात वाहनधारकांना रस्ते वाहतूक सुरक्षा,चालक,वाहनधारक यांच्या आरोग्य तपासणी,डोळ्यांची तपासणी,अपघात,आकस्मित उदभवणाऱ्या प्रसंगी काय उपाय योजना कराव्यात, याबाबत मार्गदर्शन केले जाते.
यावर्षी येडशी (धाराशिव) महामार्ग पोलीस शाखेच्या वतीने येडशी टोल नाका येथे वाहनांना अचानक आग लागल्यास करावयाच्या उपायोजना संदर्भात धाराशिव येथील अग्निशमन दलाचे कर्मचारी व आपत्ती व्यवस्थापन समितीचे अधिकारी यांनी वाहन धारकांना,चालकांना वाहनांना अचानक आग लागली तर आग लागून होणाऱ्या वित्त,जीवित,हानी पासून कसे सुरक्षित राहता येईल,अशा प्रसंगात आग आटोक्यात आणण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात,याबाबतचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.वेळी साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली आग्निशामक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रतक्षिक सादर केले.सदरील महामार्गा पोलीस शाखेचे कर्मचारी व तसेच आयआरबी टोल नाका येथील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.यावेळी टोल नाक्यावर मोठ्या संख्येने वाहनधारक उपस्थित होते.

SendShareTweet
Previous Post

रेकॉर्डब्रेक गर्दी; लाडके भावोजी आदेश बांदेकरांच्या उपस्थितीत खेळ मांडियेला कार्यक्रमाला तुफान प्रतिसाद

Next Post

पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांपेक्षा धाराशिव जिल्ह्यांचा अधिक विकास करू; पालकमंत्री डॉ.तानाजीराव सावंत यांची भूमिका

Related Posts

धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाई; सात जनावरे ताब्यात,अतिक्रमण विरोधात उद्यापासून धडक कारवाई

धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाई; सात जनावरे ताब्यात,अतिक्रमण विरोधात उद्यापासून धडक कारवाई

September 7, 2026
धाराशिव शहर आणि परिसरात पुन्हा गूढ आवाज; काही क्षणांसाठी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

धाराशिव शहर आणि परिसरात पुन्हा गूढ आवाज; काही क्षणांसाठी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

August 24, 2026
धाराशिवमध्ये पाच ‘सह्याद्री देवराई’ साकार होणार; सीएसआर निधीतून अडीच कोटींचा खर्च

धाराशिवमध्ये पाच ‘सह्याद्री देवराई’ साकार होणार; सीएसआर निधीतून अडीच कोटींचा खर्च

August 19, 2026
१० लाख वृक्ष लागवड, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद; सेरेंटिका रिन्यूएबल्सचा प्रशासनाच्या मोहिमेला हातभार

१० लाख वृक्ष लागवड, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद; सेरेंटिका रिन्यूएबल्सचा प्रशासनाच्या मोहिमेला हातभार

August 16, 2026
१२ तासांत १० लाखांहून अधिक वृक्षलागवड; ‘हरित धाराशिव २.०’ची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

१२ तासांत १० लाखांहून अधिक वृक्षलागवड; ‘हरित धाराशिव २.०’ची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

August 16, 2026
जि.प.च्या सभेत दोन अधिकाऱ्यांच्या कारभारावर सदस्यांचा हल्लाबोल; बैठकीत ‘या’ अधिकाऱ्याच्या निलंबनाचा घेतला ठराव

जि.प.च्या सभेत दोन अधिकाऱ्यांच्या कारभारावर सदस्यांचा हल्लाबोल; बैठकीत ‘या’ अधिकाऱ्याच्या निलंबनाचा घेतला ठराव

August 13, 2026
Next Post

पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांपेक्षा धाराशिव जिल्ह्यांचा अधिक विकास करू; पालकमंत्री डॉ.तानाजीराव सावंत यांची भूमिका

शिराढोणच्या राम नगरीत दोन दिवसांचा उत्सव, श्रीराम मंदिरात होणार श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाई; सात जनावरे ताब्यात,अतिक्रमण विरोधात उद्यापासून धडक कारवाई

धाराशिव शहरात मोकाट जनावरांवर कारवाई; सात जनावरे ताब्यात,अतिक्रमण विरोधात उद्यापासून धडक कारवाई

September 7, 2026
तीन वर्षांत ११ वे उपोषण, ८१ दिवसांचा जीवघेणा संघर्ष; प्रकृती गंभीर, महाराष्ट्राची चिंता वाढली _  अंतरवाली सराटीत नवव्या दिवशीही उपोषण सुरू; मागण्या मान्य होईपर्यंत माघार नाही, जरांगेंची भूमिका

तीन वर्षांत ११ वे उपोषण, ८१ दिवसांचा जीवघेणा संघर्ष; प्रकृती गंभीर, महाराष्ट्राची चिंता वाढली _ अंतरवाली सराटीत नवव्या दिवशीही उपोषण सुरू; मागण्या मान्य होईपर्यंत माघार नाही, जरांगेंची भूमिका

September 6, 2026
Breaking समृद्धी महामार्गावर दरोडा; धाराशिवमध्ये कोंबिंग ऑपरेशन _                 नाशिक ग्रामीण पोलिसांची धाराशिव पोलिसांच्या मदतीने कारवाई; सात संशयित ताब्यात

Breaking समृद्धी महामार्गावर दरोडा; धाराशिवमध्ये कोंबिंग ऑपरेशन _ नाशिक ग्रामीण पोलिसांची धाराशिव पोलिसांच्या मदतीने कारवाई; सात संशयित ताब्यात

August 31, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group