• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Monday, September 7, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

सौंदणा अंबा येथे उभारणार बालसंस्कार केंद्र, वर्षा फाउंडेशनचा पुढाकार

Aarambha Marathi by Aarambha Marathi
September 21, 2023
in धाराशिव जिल्हा, बाल जगत, महिला विश्व, सामाजिक
0
0
SHARES
195
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी / शिरढोण

कळंब तालुक्यातील सौंदणा अंबा या गावात बालसंस्कार केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे. वर्षा फाउंडेशन अंतर्गत बालसंस्कार केंद्र उभारणी अभियान प्रकल्पाच्या
माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक शहरी व ग्रामीण भागात संस्थेच्या माध्यमातून बालसंस्कार केंद्र उभारणी अभियान राबविले जात आहे.

सौंदणा अंबा येथे वर्षा फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा वर्षा वाघमारे यांनी नागरिक, पालक यांना बालसंस्कार केंद्रा विषयी मार्गदर्शण केले. समाजातील वाढती अधूनीकता व सध्या असलेला बालसंस्काराचा अभाव यामूळे बालसंस्कार हे खुप महत्वाचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले.

या कार्यक्रमासाठी अध्यक्षा वर्षा वाघमारे, संस्थेचे सचिव शंकरराव चैधरी, सरपंच प्रभावती पालकर, उपरपंच उत्तम पाचपिंडे, संदीप पालकर,बालाजी पालकर, सर्जेराव देवकते, रमेश गायकवाड, संतोष पालकर, निर्मला चव्हाण, मिरा भिसे, पे्रमलता शिंदे, प्रतिक्षा निपाणीकर, दिव्या भडके, उषा पालकर, सुलोचना पाचपिंडे, सविता पाचपिंडे आदी ग्रामस्थ, महिलांची उपस्थीती होती.

SendShareTweet
Previous Post

राज्य शासनाकडून कंत्राटी नोकर भरतीचा निर्णय; धाराशिवमध्ये शिवसेनेने गाढवाला घातलं ‘हे’ साकडं..

Next Post

धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी मेंढ्यांना घेऊन रोखला महामार्ग; वाशी फाट्यावर समाजाचे जोरदार आंदोलन

Related Posts

धाराशिव शहर आणि परिसरात पुन्हा गूढ आवाज; काही क्षणांसाठी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

धाराशिव शहर आणि परिसरात पुन्हा गूढ आवाज; काही क्षणांसाठी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

August 24, 2026
धाराशिवमध्ये पाच ‘सह्याद्री देवराई’ साकार होणार; सीएसआर निधीतून अडीच कोटींचा खर्च

धाराशिवमध्ये पाच ‘सह्याद्री देवराई’ साकार होणार; सीएसआर निधीतून अडीच कोटींचा खर्च

August 19, 2026
१० लाख वृक्ष लागवड, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद; सेरेंटिका रिन्यूएबल्सचा प्रशासनाच्या मोहिमेला हातभार

१० लाख वृक्ष लागवड, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद; सेरेंटिका रिन्यूएबल्सचा प्रशासनाच्या मोहिमेला हातभार

August 16, 2026
१२ तासांत १० लाखांहून अधिक वृक्षलागवड; ‘हरित धाराशिव २.०’ची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

१२ तासांत १० लाखांहून अधिक वृक्षलागवड; ‘हरित धाराशिव २.०’ची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

August 16, 2026
जि.प.च्या सभेत दोन अधिकाऱ्यांच्या कारभारावर सदस्यांचा हल्लाबोल; बैठकीत ‘या’ अधिकाऱ्याच्या निलंबनाचा घेतला ठराव

जि.प.च्या सभेत दोन अधिकाऱ्यांच्या कारभारावर सदस्यांचा हल्लाबोल; बैठकीत ‘या’ अधिकाऱ्याच्या निलंबनाचा घेतला ठराव

August 13, 2026
वैयक्तिक वादातून धाराशिव शहरात दगडफेक; पोलिसांच्या तत्परतेने 30 मिनिटांत तणाव निवळला

वैयक्तिक वादातून धाराशिव शहरात दगडफेक; पोलिसांच्या तत्परतेने 30 मिनिटांत तणाव निवळला

July 23, 2026
Next Post

धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी मेंढ्यांना घेऊन रोखला महामार्ग; वाशी फाट्यावर समाजाचे जोरदार आंदोलन

गौरीच्या पावलांनी पावसाच्या सरी; धाराशिव शहरात दमदार पावसाला सुरुवात,पिकांना दिलासा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

तीन वर्षांत ११ वे उपोषण, ८१ दिवसांचा जीवघेणा संघर्ष; प्रकृती गंभीर, महाराष्ट्राची चिंता वाढली _  अंतरवाली सराटीत नवव्या दिवशीही उपोषण सुरू; मागण्या मान्य होईपर्यंत माघार नाही, जरांगेंची भूमिका

तीन वर्षांत ११ वे उपोषण, ८१ दिवसांचा जीवघेणा संघर्ष; प्रकृती गंभीर, महाराष्ट्राची चिंता वाढली _ अंतरवाली सराटीत नवव्या दिवशीही उपोषण सुरू; मागण्या मान्य होईपर्यंत माघार नाही, जरांगेंची भूमिका

September 6, 2026
Breaking समृद्धी महामार्गावर दरोडा; धाराशिवमध्ये कोंबिंग ऑपरेशन _                 नाशिक ग्रामीण पोलिसांची धाराशिव पोलिसांच्या मदतीने कारवाई; सात संशयित ताब्यात

Breaking समृद्धी महामार्गावर दरोडा; धाराशिवमध्ये कोंबिंग ऑपरेशन _ नाशिक ग्रामीण पोलिसांची धाराशिव पोलिसांच्या मदतीने कारवाई; सात संशयित ताब्यात

August 31, 2026
पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार; ठाकरे गट न्यायालयात जाणार

पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार; ठाकरे गट न्यायालयात जाणार

August 27, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group