• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Monday, March 16, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

४० वर्षांच्या मागणीला यश; अण्णाभाऊ साठे स्मारकासाठी जागा मिळवून दिल्याबद्दल नगर पालिकेत मुख्यमंत्र्यांसह महसूलमंत्री, आमदार राणा पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव

Aarambha Marathi by Aarambha Marathi
March 16, 2026
in Arambh Marathi
0
0
SHARES
34
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

मातंग समाजाच्या तब्बल चार दशकांपासून प्रलंबित असलेल्या मागणीला अखेर मार्ग मिळाला आहे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळा व स्मारकासाठी शासकीय दुग्ध डेअरी येथील एक एकर जागा नगरपरिषद धाराशिवकडे विनामूल्य हस्तांतरित करण्यात आली आहे. या निर्णयानंतर नगरपरिषद सर्वसाधारण सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

धाराशिव शहरातील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक येथे अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची मागणी मातंग समाजाकडून मागील ४० वर्षांपासून केली जात होती. या स्मारकासाठी शासकीय दुग्ध डेअरीची एक एकर जागा देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या जागेची शासकीय किंमत सुमारे २ कोटी ८ लाख रुपये इतकी होती.

ही रक्कम नगरपरिषदेकडून शासनाला भरावी लागणार होती; मात्र नगरपरिषदेची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन ही जागा विनामूल्य देण्यात यावी यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानंतर महायुती सरकारने ही जागा स्मारकासाठी विनामूल्य देण्याचा निर्णय घेतला.

दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भातील आदेश दिल्यानंतर सोमवारी (१६ मार्च) तहसील कार्यालयाकडून नगरपरिषद धाराशिवच्या नगराध्यक्षा आणि मुख्याधिकाऱ्यांकडे अधिकृत ताबा पावती देण्यात आली. त्यामुळे अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळा व स्मारक उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.

दरम्यान, सोमवारी झालेल्या नगरपरिषद सर्वसाधारण सभेत या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे अभिनंदन करणारा ठराव मंजूर करण्यात आला.

जागेचा ताबा नगरपरिषदेकडे मिळाल्यानंतर मातंग समाज बांधवांनी स्मारक उभारण्यात येणाऱ्या ठिकाणी जल्लोष केला. यावेळी नगराध्यक्षा नेहा काकडे, मुख्याधिकारी नीता अंधारे, राहुल काकडे, बांधकाम सभापती अभिजित काकडे, पाणीपुरवठा सभापती विलास लोंढे, वंदना पवार, दत्ता पेठे, बापू पवार, किसन पेठे, खंडू चांदणे, सुमित क्षीरसागर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि समाजबांधव उपस्थित होते.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #demand#success#ChiefMinister#RanaPatil#place
SendShareTweet
Previous Post

धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी अर्चनाताई पाटील; उपाध्यक्षा उषाताई गायकवाड

Next Post

गॅस सिलेंडर टंचाईच्या पार्श्वभूमीवर एजन्सींना ‘या’ सूचना; अन्यथा कारवाईचा इशारा

Related Posts

गॅस सिलेंडर टंचाईच्या पार्श्वभूमीवर एजन्सींना ‘या’ सूचना; अन्यथा कारवाईचा इशारा

March 16, 2026

धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी अर्चनाताई पाटील; उपाध्यक्षा उषाताई गायकवाड

March 13, 2026

अध्यक्ष-उपाध्यक्ष पदासाठी महायुतीकडून अर्चनाताई पाटील व उषाताई गायकवाड रिंगणात; महाविकास आघाडी देखील मैदानात

March 13, 2026

हॉटेलला खासगी सुरक्षा रक्षकांचा पहारा; सहलीवरचे जिल्हा परिषद सदस्य कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत दाखल

March 13, 2026

धाराशिवमध्ये व्यावसायिक गॅसचा तुटवडा; हॉटेल व्यवसायावर संक्रांत

March 11, 2026

कळंबच्या नगराध्यक्षांनी नागरिकांची माफी मागितली, पण बेजबाबदार लोकांना दिला ‘हा’ इशारा

March 9, 2026
Next Post

गॅस सिलेंडर टंचाईच्या पार्श्वभूमीवर एजन्सींना 'या' सूचना; अन्यथा कारवाईचा इशारा

ताज्या घडामोडी

गॅस सिलेंडर टंचाईच्या पार्श्वभूमीवर एजन्सींना ‘या’ सूचना; अन्यथा कारवाईचा इशारा

March 16, 2026

४० वर्षांच्या मागणीला यश; अण्णाभाऊ साठे स्मारकासाठी जागा मिळवून दिल्याबद्दल नगर पालिकेत मुख्यमंत्र्यांसह महसूलमंत्री, आमदार राणा पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव

March 16, 2026

धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी अर्चनाताई पाटील; उपाध्यक्षा उषाताई गायकवाड

March 13, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group